लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, २५ फेब्रुवारीला मतदान - Marathi News | Ratnagiri: Bye-elections in 262 Gram Panchayats in the district, polling on 25th February | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, २५ फेब्रुवारीला मतदान

रत्नागिरी : मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच २६६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ५ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास प्र ...

रत्नागिरी : कोकण रेल्वेची नोकर भरती आता आॅनलाईन होणार, तेलंग यांची माहिती - Marathi News | Ratnagiri: The recruitment of Konkan Railway will be done online, Telang's information will be done online | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : कोकण रेल्वेची नोकर भरती आता आॅनलाईन होणार, तेलंग यांची माहिती

कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी २०१८ पासून नोकर भरती प्रक्रिया आॅनलाईन केली जाणार आहे. यापुढेही प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. ही माहिती कोकण रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी येथे ...

रत्नागिरी जिल्हा प्रश्नांच्या डोंगरात नेतृत्वहीन, मोर्चा, आंदोलनातून असंतोष - Marathi News | Leadershipless, morcha, agitation by dissent in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा प्रश्नांच्या डोंगरात नेतृत्वहीन, मोर्चा, आंदोलनातून असंतोष

रत्नागिरी जिल्ह्यात विविध समस्यांची साखळी तयार झाली असून, त्यामध्ये सामान्य माणसाची घुसमट सुरू आहे. प्रदूषणकारी प्रकल्प लादले जात आहेत. ...

रत्नागिरी : सोनोग्राफी सेंटर्सची दर तीन महिन्यांनी पाहणी होणार, कडक अंमलबजावणी होणार - Marathi News | Ratnagiri: Sonography Centers will be inspected every three months, strict implementation will be done | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सोनोग्राफी सेंटर्सची दर तीन महिन्यांनी पाहणी होणार, कडक अंमलबजावणी होणार

लिंगभेद प्रतिबंध कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ...

रत्नागिरी : ट्रक टर्मिनसवरून सत्ताधारी-विरोधकांत चकमक, निविदा स्थगितीसाठी विरोधक आक्रमक - Marathi News | Ratnagiri: Anti-opponent flick from truck terminus, opponent for tender defamatory aggressor | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : ट्रक टर्मिनसवरून सत्ताधारी-विरोधकांत चकमक, निविदा स्थगितीसाठी विरोधक आक्रमक

साळवी स्टॉप येथे प्रस्तावित असलेल्या ट्रक टर्मिनसवरून सोमवारच्या नगर परिषद सभेत पुन्हा गदारोळ झाला. या प्रकल्पासाठी अनेक पळवाटा ठेवण्यात आल्याचा आरोप करीत निविदेला स्थगिती देण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी केली. ...

रत्नागिरी : प्रदूषणमुक्तीसाठी क्षितीज विचारेची सायकल सफर, गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ प्रवास करणार - Marathi News | Ratnagiri: Bicycle journey from Kshitij Vichare for pollution, Travel from Gate Way of India to Nepal | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : प्रदूषणमुक्तीसाठी क्षितीज विचारेची सायकल सफर, गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ प्रवास करणार

नागळोली (ता. श्रीवर्धन) येथील क्षितीज संजय विचारे (२६) हा तरूण गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ असा सायकलने प्रवास करणार आहे. तरूणवर्गाला फिटनेसचे महत्व कळावे, तसेच प्रदूषणापासून मुक्ती मिळावी, असा संदेश जगाला देण्याच्या उद्देशाने क्षितीज सायकलने नेपाळ सर ...

रत्नागिरी : निर्मल सागर तट अभियान मोहिमेच्या माध्यमातून हर्णै बंदराला मिळणार शुद्ध पाणी - Marathi News | Through the Nirmal Sagar coast campaign campaign, Harney Port will get pure water | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : निर्मल सागर तट अभियान मोहिमेच्या माध्यमातून हर्णै बंदराला मिळणार शुद्ध पाणी

निर्मल सागर तट मोहिमेच्या माध्यमातून हर्णै ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सिल्बरब्राऊर इंडिया, पुणे या कंपनीशी करार केला आहे. लोकांना अल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. ...

रत्नागिरी : भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम, चिपळुणात भाजी व्यावसायिकांचा बंद - Marathi News | Chipulan vegetable crushers shut, | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम, चिपळुणात भाजी व्यावसायिकांचा बंद

चिपळूण येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण व रस्त्यावर बसणाऱ्या भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजी व्यावसायिकांनी निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...