लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली - Marathi News | Rivers in Ratnagiri district exceeded danger level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजापुरातील अर्जुना नदीसह कोदवली नदीचे पाणी वाढले आहे. तर खेडमधील जगबुडी आणि चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. ...

corona virus : कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑफलाईन, भरती प्रक्रिया सुरू - Marathi News | corona virus: Teacher transfers due to corona offline this year, recruitment process begins | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona virus : कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑफलाईन, भरती प्रक्रिया सुरू

रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरु झाली असून, सुमारे ९०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी होणार आहेत़ कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शिक्षकांच्या जिल्हांतर्ग ...

मान्सून : मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट - Marathi News | Monsoon: Orange in Mumbai and red alert to Raigad, Ratnagiri and Sindhudurg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून : मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट

३ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळतील. ...

अकरावी प्रवेश होणार सुरळीत, जागा राहणार शिल्लक - Marathi News | The eleventh entrance will be smooth, there will be space left | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अकरावी प्रवेश होणार सुरळीत, जागा राहणार शिल्लक

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ... ...

प्रसाद लाड यांची गांधीगिरी, कमी भरपाईचा निषेध - Marathi News | Prasad Lad's protest against Gandhigiri, low compensation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रसाद लाड यांची गांधीगिरी, कमी भरपाईचा निषेध

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात आलेल्या भरपाईबद्दल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी निषेध म्हणून मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपारी आणि नारळाची रोपे आणि भरपाईची रक्कम देऊ केली. ...

गणपती मिरवणूक कोरोनामुळे रद्द, कर्ला-आंबेशेतची ३३ वर्षांची परंपरा खंडित - Marathi News | Ganpati procession canceled due to corona, breaking 33 years tradition of Karla-Ambeshet | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपती मिरवणूक कोरोनामुळे रद्द, कर्ला-आंबेशेतची ३३ वर्षांची परंपरा खंडित

कर्ला - आंबेशेत गावातील मिरवणुकीने न नेता साधेपणाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या ३३ वर्षांची देखण्या मिरवणुकीची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होणार आहे. ...

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार - Marathi News | ssc X is also very smart in Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणाने बाजी मारली. राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के इतका निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.२९ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के लागला आहे. ...

corona virus : तब्बल सोळा तासांनी कोरोना चाचणी, खासगी रुग्णालयांसमोर प्रश्न - Marathi News | Corona virus: Corona test after 16 hours, questions in front of private hospitals | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona virus : तब्बल सोळा तासांनी कोरोना चाचणी, खासगी रुग्णालयांसमोर प्रश्न

तब्बल सोळा तासांनंतर अपघातग्रस्त रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा संबंधित रुग्णावर त्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाले. ...