लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
रश्मिका मंदाना प्रेम आणि लाइफ पार्टनरबाबत काय म्हणाली? कसा हवाय तिला पार्टनर? - Marathi News | Pushpa fame Rashmika Mandana said this on love and marriage how her life partner is like | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना प्रेम आणि लाइफ पार्टनरबाबत काय म्हणाली? कसा हवाय तिला पार्टनर?

Rashmika Mandana : रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे तिच्या फॅन्सना तिच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. तसं तिचं नाव साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत अनेकदा  जोडलं. ...

चॅलेंज! फोटोत दिसणारा हा मुलगा आज आहे साऊथाचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे तो ? - Marathi News | This south indian actor childhood photo goes viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज! फोटोत दिसणारा हा मुलगा आज आहे साऊथाचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे तो ?

फोटोत दिसणार हा निरागस मुलगा साऊथ सिनेसृष्टी(South Cinema) तील एक प्रसिद्ध नाव आहे. ...

‘पुष्पा’नंतर ‘श्रीवल्ली’ची डिमांड वाढली, रश्मिका मंदानाच्या हाती लागला आणखी एक मोठा सिनेमा - Marathi News | after pushpa rashmika mandanna will work with ram charan in rc 16 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पुष्पा’नंतर ‘श्रीवल्ली’ची डिमांड वाढली, रश्मिका मंदानाच्या हाती लागला आणखी एक मोठा सिनेमा

Rashmika Mandanna : ‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुन (Allu Arjun) इतकीच रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) सुद्धा ‘हिट’ झाली.  साऊथचे चाहते आधीच तिच्या प्रेमात होते. ‘पुष्पा’ पाहिल्यानंतर हिंदी भाषिकही तिच्या प्रेमात पडले. ...

ट्रेंड फॉलो न करता संजनाने 'श्रीवल्ली'वर केलं हटके Reel; चाहत्यांना आवडतोय तिचा हा नवा अंदाज - Marathi News | marathi tv actress sanjana aka rupali bhosale follw pushpa movie song Srivalli trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ट्रेंड फॉलो न करता संजनाने 'श्रीवल्ली'वर केलं हटके Reel

Rupali bhosale: 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते. ...

फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर करतेय राज्य,ओळखा पाहू कोण आहे ती? - Marathi News | South top actress childhood photo creating buzz on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर करतेय राज्य,ओळखा पाहू कोण आहे ती?

South Popular Actress Childhood Photo: ही चिमुकली आज एक-दोन नव्हे तर 5 आलिशान बंगल्याची मालकीण आहे. ...

Allu Arjun : सर्वात जास्त फॉलो केला जाणारा स्टार बनला अल्लू अर्जुन, रजनीकांतलाही टाकलं मागे - Marathi News | Allu Arjun has more followers than Rajinikanth and Chiranjeevi on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun : सर्वात जास्त फॉलो केला जाणारा स्टार बनला अल्लू अर्जुन, रजनीकांतलाही टाकलं मागे

Allu Arjun : सोशल मीडियावरही पुष्पा या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. सिनेमातील गाणी, डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सवर लोक रील्स बनवत आहे. ...

 ‘श्रीवल्ली’ झाली मुंबईकर; रश्मिका मंदानानं मुंबईत खरेदी केलं नवं घर! - Marathi News | rashmika mandanna luxurious home after film pushpa the rise success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘श्रीवल्ली’ झाली मुंबईकर; रश्मिका मंदानानं मुंबईत खरेदी केलं नवं घर!

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय आणि आता तिने मुंबईत तिचं नवं घरही खरेदी केलं आहे. ...

धक्कादायक! 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले नाराज - Marathi News | Shocking! 'Pushpa' fame Allu Arjun took a big decision, fans became angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले नाराज

अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा नुकताच 'पुष्पा' (Pushpa Movie) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ...