लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंगची बहीण दीपिका पादुकोण इतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो... - Marathi News | Ranveer singh Sister Ritika Bhavnani is as beautiful as deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगची बहीण दीपिका पादुकोण इतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीतील एक फोटो तर सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या फोटोत दीपिकासोबत एक मुलगी दिसत असून ती खूपच सुंदर असल्याचे नेटकरींचे म्हणणे आहे.  ...

मी जगातील सगळ्यांत सुंदर मुलीशी लग्न केलेय...! रणवीर बोलला अन् दीपिका लाजली!! - Marathi News | Ranveer says he married the most beautiful girl in the world Deepika cannot stop blushing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी जगातील सगळ्यांत सुंदर मुलीशी लग्न केलेय...! रणवीर बोलला अन् दीपिका लाजली!!

दीपिका पादुकोणशी लग्न झाल्यापासून रणवीर सिंग अगदी हवेत आहे. होय, याचे कारण म्हणजे, जगातील सगळ्यांत सुंदर मुलीशी त्याचे लग्न झालेय. अर्थात हे आम्ही नाही तर स्वत: रणवीर सगळ्यांना सांगत सुटला आहे. ...

‘खिल्जी’ बनून वेडिंग पार्टीत पोहोचला रणवीर सिंग, पाहा फोटो...! - Marathi News | ranveer singh deepika padukone grand wedding party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘खिल्जी’ बनून वेडिंग पार्टीत पोहोचला रणवीर सिंग, पाहा फोटो...!

काल शनिवारी मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात रणवीरची बहीण रितिका भवनानी हिने दीपवीरसाठी एक ग्रँड डिनर पार्टी आयोजित केली होती. ...

रणवीर सिंगने अशाप्रकारे दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Ranveer singh send birthday wishes to amruta khanvilkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने अशाप्रकारे दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

रणवीर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र असला तरी त्याने त्याच्या एका लाडक्या मैत्रिणीचा म्हणजेच अमृता खानविलकरचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

रणवीर सिंगने माझ्या बायोपिकमध्ये साकारावी भूमिका, अक्षय कुमारने व्यक्त केली इच्छा - Marathi News | ranveer-singh-play-akshay-kumars-role-in-biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने माझ्या बायोपिकमध्ये साकारावी भूमिका, अक्षय कुमारने व्यक्त केली इच्छा

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारनेही आपल्या आयुष्यावर आधारित बायोपिकबद्दल मत मांडले आहे. ...

मुंबईचे रिसेप्शन झाल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण करणार आहेत ही कामे - Marathi News | deepika padukone ranveer singh career plans after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईचे रिसेप्शन झाल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण करणार आहेत ही कामे

रणवीर आणि दीपिका लग्नाच्या कित्येक दिवस आधीपासून लग्नाच्या तयारीला लागले होते. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करणे शक्य झाले नाही. पण आता मुंबईचे रिसेप्शन आटपल्यानंतर ते आपल्या कामाला पुन्हा लागणार आहेत. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या रिसेप्शननंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली ही मीम्स - Marathi News | When Jasprit Bumrah gatecrashed Deepika Padukone, Ranveer Singh’s reception: Here are the most hilarious memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या रिसेप्शननंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली ही मीम्स

बंगलुरूच्या रिसेप्शननंतर देखील अनेक मीम्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दीपिकाची साडी, तसेच त्यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू यावरून ही मीम्स आहेत. ...

रोहित शेट्टीसाठी रणवीर सिंगने केले असे वक्तव्य, ऐकून तुम्हाला वाटेल रणवीरचे कौतूक - Marathi News | Ranveer Singh's statement for Rohit Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीसाठी रणवीर सिंगने केले असे वक्तव्य, ऐकून तुम्हाला वाटेल रणवीरचे कौतूक

रणवीर सिंगने 'सिम्बा'चा दिग्दर्शक रोहित शेट्टीसाठी भाषण तयार केले आहे. ...