लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक, मराठी बातम्या

Ranji trophy, Latest Marathi News

मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन - Marathi News | Mumbaikars' savior comes running...; Ranji Trophy: Mumbai's comeback with Siddhesh's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मुंबईची २३व्या षटकात ३ बाद ७४ धावा अशी अवस्था झाली होती. ...

मुंबईच्या संघातून OUT झालेला खेळाडू सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढवणार? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Shivam Dube Ruled Out of Mumbai Ranji Squad Due To Back Stiffness He Is In T20I Squad vs Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या संघातून OUT झालेला खेळाडू सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढवणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई संघापाठोपाठ टीम इंडियातूनही तो आउट होणार? ...

Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण... - Marathi News | Ranji Trophy Elite 2025-26 Kerala vs Maharashtra Ruturaj Gaikwad Smashed 91 Runs Missed Well Deserving Century Just 9 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

चौघांच्या पदरी भोपळा; १८ धावांवर अर्धा संघ तंबूत परतल्यावर ऋतुराजनं सक्सेनाच्या मदतीनं सावरला संघाचा डाव ...

Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत - Marathi News | Ranji Trophy 2025-26 Prithvi Shaw Out For Duck As Maharashtra Suffer Horror Start vs Kerala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत

चौघांच्या पदरी भोपळा; १८ धावांत महाराष्ट्राचा अर्धा संघ तंबूत ...

रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर  - Marathi News | Young players ready to make an impression in Ranji Trophy; what about Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 

हैदराबादविरुद्ध होणाऱ्या पहिल्या फेरीसाठी दिल्लीच्या २४ सदस्यीय संघात पंतचा समावेश नाही. ...

Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी - Marathi News | Bihar Team Squad For Ranji Trophy Vaibhav Suryavanshi Become Vice Captain And Sakibul Gani Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी

बिहार संघाने रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. ...

Danish Malewar : २१ वर्षीय विदर्भकराचं विक्रमी शतक; ऐतिहासिक द्विशतकही टप्प्यात - Marathi News | Danish Malewar First Cricketer From Vidarbha To Score A Century On Debut In The Duleep Trophy Now Eyes On Double Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Danish Malewar : २१ वर्षीय विदर्भकराचं विक्रमी शतक; ऐतिहासिक द्विशतकही टप्प्यात

Danish Malewar Score A Century On Debut In The Duleep Trophy : पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी तो १९८ धावांवर खेळत होता. ...

त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट - Marathi News | Indian cricketer Priyank Panchal who scored a triple century suddenly announced his retirement, now made many revelations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट

Priyank Panchal News: त्रिशतकी खेळी करणाऱ्या धडाकेबाज फलंदाजाने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच निवृत्तीनंतर त्याने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ...