Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
रणजी करंडक, मराठी बातम्या FOLLOW Ranji trophy, Latest Marathi News
Vishnu Solanki News: रणजी करंडक स्पर्धेमध्ये बडोद्याचा फलंदाज विष्णू सोलंकी याने झंझावाती फलंदाजी करताना १३१ धावांची शतकी खेळी केली आहे. या शतकी खेळीनंतर त्याच्या जिगरबाज वृत्तीची करुण कहाणी समोर आली. ...
रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातील शतकवीर अजिंक्य रहाणे दुसऱ्या सामन्यात शून्यावर परतला. ...
खराब फॉर्ममुळे अजिंक्यला श्रीलंका मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलं. पण रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकलं होतं. ...
दिल्ली, तामिळनाडू सामना अनिर्णित. पदार्पणाच्याच दोन्ही डावात शतक ठोकणारा ठरला तिसरा खेळाडू. ...
यशने तुफान फटकेबाजी करत गोलंदाजांचा घेतला खरपूस समाचार ...
दोन वर्षांच्या गॅपनंतर रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यांत विक्रमांचा पाऊस पडलेला पाहायला मिळला. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाने त्यांच्या ताफ्यातील जुन्या खेळाडूंएवजी नव्यांनाच संधी दिली. ...
खराब फॉर्माशी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) रणजी करंडक ( Ranji Trophy) स्पर्धेत पुनरागमन करताना खणखणीत शतक झळकावले ...