रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
काळासोबत खूप काही बदलते. आता कतरीना कैफचेच बघा ना, एकेकाळी दीपिका पादुकोणच्या सावलीलाही उभी न राहणारी ही बया आता दीपिकासोबत काम करण्यास उतावीळ झाली आहे. ...
आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करणा-या चाहत्यांची निराशा करणारी बातमी आहे. होय, ‘ब्रह्मास्त्र’साठी चाहत्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया व रणबीर लग्न करणार, अशी चर्चा आहे. याचवर्षांत दोघे बोहल्यावर चढणार, असेही म्हटले जातेय. पण खरे सांगायचे तर तूर्तास तरी त्यांचा लग्नाचा कुठलाही प्लान नाही. ...
आलिया भट रणबीर कपूरच्या प्रेमात किती वेडी झालीय, याचा पुरावा अलीकडे मिळाला. आलिया रणबीरला एक क्षणही विसरू शकत नाहीये. एका शोमध्ये आलिया रणबीरच्या आठवणीत अशी काही रमली की, ती ‘गलती से मिस्टेक’ करून बसली. ...