रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
रणबीर कपूरची डायहार्ट फॅन असल्याने त्याची एक झलक पाहता यावी यासाठी त्याच्या घराबाहेर तासनतास प्रतीक्षा केली होती अशी कबुली तिने एका मुलाखती दरम्यान दिली होती. ...