lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमाकांत आचरेकर

रमाकांत आचरेकर

Ramakant achrekar, Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न  सचिन तेंडुलकर  नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं.  ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले.
Read More
सचिनला आचरेकर सरांनी वानखेडेवर झापलं होतं तेव्हा... - Marathi News | When Sachin tendulkar got tight slap on Wankhede stadium from Ramakant Acharekar ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनला आचरेकर सरांनी वानखेडेवर झापलं होतं तेव्हा...

सचिन तेंडुलकर तेव्हा शारदाश्रम शाळेच्या ज्युनिअर क्रिकेट संघाकडून खेळत असे. ...

... अन् तेंडुलकर आणि आचरेकर सरांची 'ती' भेट शेवटची ठरली! - Marathi News | and Sachin Tendulkar meet Ramakant Achrekar sir's last time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् तेंडुलकर आणि आचरेकर सरांची 'ती' भेट शेवटची ठरली!

जगाला सचिन तेंडुलकर सारखा महान फलंदाज देणारे गुरु रमाकांत आचरेकर सर यांचे बुधवारी 87 व्या वर्षी निधन झाले. ...

सचिन तेंडुलकरचे गुरू 'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांचं निधन - Marathi News | Sachin Tendulkar's Guru Ramakant Achrekar passed away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरचे गुरू 'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांचं निधन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सचिन तेंडुलकर नावाचा हिरा देणारे आधुनिक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं. ...