लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमाकांत आचरेकर

रमाकांत आचरेकर

Ramakant achrekar, Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न  सचिन तेंडुलकर  नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं.  ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले.
Read More
Sachin Tendulkar : "आचरेकर सर तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार" - Marathi News | Master blaster Sachin Tendulkar shared a photo with Ramakant Achrekar sir on his birth anniversary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आचरेकर सर तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार"

भारतीय क्रिकेटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एक महान रत्न देणाऱ्या रमाकांत आचरेकर सरांची आज जयंती आहे. ...

सचिन तेंडुलकरने दिली आपल्या गुरुंना मानवंदना, शेअर केला खास फोटो - Marathi News | Sachin Tendulkar gave his gurus a lot of respect, shared special photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने दिली आपल्या गुरुंना मानवंदना, शेअर केला खास फोटो

आचरेकर सर या जगात नसतानाही त्यांची आठवण सचिनने आजच्या खास दिवशी काढली आहे. ...

‘रमाकांत आचरेकर यांचा शिवाजी पार्कवर पुतळा उभारावा’ - Marathi News |  Raamakant Achrekar should set up statue at Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रमाकांत आचरेकर यांचा शिवाजी पार्कवर पुतळा उभारावा’

जागतिक कीर्तीचे खेळाडू घडविणारे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक पद्मश्री रमाकांत आचरेकर यांचा पुतळा शिवाजी पार्कवर उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे. ...

महाराष्ट्राच्या सरकारला अखेर उपरती, आचरेकर सरांसाठी करणार काही गोष्टी - Marathi News | After all, some things will be done for the ramakant Achrekar sir by government of Maharashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राच्या सरकारला अखेर उपरती, आचरेकर सरांसाठी करणार काही गोष्टी

आचरेकर सरांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आले नाहीत, याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यावर अखेर महाराष्ट्र सरकारला उपरती झाली आहे. ...

'पद्म' पुरस्कार आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याचा संबंध नाही, तरीही CMचं चुकलंच! - Marathi News | many cricket fans disappoints after state funeral not given to legendary coach ramakanat acharekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पद्म' पुरस्कार आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याचा संबंध नाही, तरीही CMचं चुकलंच!

आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्यानं सर्वसामान्यांमध्ये नाराजी ...

जेव्हा इंग्लंडविरुद्ध शारदाश्रम असा फलक झळकला होता, आचरेकर सरांची अशीही एक आठवण - Marathi News | When a board like shardasharma against England, Achrekar Sir feel proud | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा इंग्लंडविरुद्ध शारदाश्रम असा फलक झळकला होता, आचरेकर सरांची अशीही एक आठवण

1993 साली झालेल्या वानखेडेवरील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध शारदाश्रम असा फलक झळकला होता, अशी आठवण इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सांगितली आहे. ...

सचिनने ramakant आचरेकरसरांकडे पाहिले आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Sachin tendulkar looked at Achrekar sir and his tears broke | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनने ramakant आचरेकरसरांकडे पाहिले आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला

प्रशिक्षक रमाकांच आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर भावुक झाला होता. ...

आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनाला सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंसह शिष्यगणांची गर्दी - Marathi News | Ramakant Achrekar Funeral: Sachin Tendulkar, Raj Thackeray Present To Pay Last Tribute Ramakant Achrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनाला सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंसह शिष्यगणांची गर्दी

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे गुरू आणि देशासह जगाला दिग्गज क्रिकेटर देणारे क्रिकेटचे भीष्म पितामह रमाकांत आचरेकर सरांचे बुधवारी रात्री निधन झाले. ...