ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
रमाकांत आचरेकर, मराठी बातम्या FOLLOW Ramakant achrekar, Latest Marathi News आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. Read More
प्रशिक्षक रमाकांच आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर भावुक झाला होता. ...
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे गुरू आणि देशासह जगाला दिग्गज क्रिकेटर देणारे क्रिकेटचे भीष्म पितामह रमाकांत आचरेकर सरांचे बुधवारी रात्री निधन झाले. ...
सिडनी कसोटीला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली. ...
ते १९७३ साली पहिल्यांदा आनंद रेगे यांच्यासमवेत सावंतवाडीत आले. ...
सरांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. ...
क्रिकेटचा देव अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सचिन तेंडुलकरला घडवणाऱ्या गुरू रमाकांत आचरेकर सरांचं निधन झालं आहे. ...
ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला ...
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर सरांचं निधन झालं आहे. ...