लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा' - Marathi News | 'BJP is working to create houses by religious politics', uddhav thakarey critics on bjp | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा'

राज्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा घणाघात सेनाप्रमुख उध्दव ठाकरेंनी केला. ...

राम मंदिरासाठी कायदा अशक्य, मोहन भागवत यांच्या मागणीवर भाजपाचे मौन - Marathi News | The silence of the BJP on the demand of Ram Mandir, and the Mohan Bhagwat's demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी कायदा अशक्य, मोहन भागवत यांच्या मागणीवर भाजपाचे मौन

रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली असली, तरी या तसे करण्याचा भाजपा वा केंद्र सरकारचा विचार दिसत नाही. ...

तो माणूस 'नीच', शशी थरुरांबद्दल बोलताना सुब्रमण्यम स्वामींची जीभ घसरली - Marathi News | Subramanian swamy slams congress leader shashi tharoor says on his statement over ram-mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो माणूस 'नीच', शशी थरुरांबद्दल बोलताना सुब्रमण्यम स्वामींची जीभ घसरली

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ''द हिंद लिट फॉर लाइफ डायलॉग 2018''मध्ये राम मंदिराबाबत विधान केलं होतं. ...

तिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही?; शिवसेनेचा सवाल - Marathi News | narendra modi government should bring ordinance for ram mandir says shiv sena mp sanjay raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही?; शिवसेनेचा सवाल

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल ...

मोदींना सद्बुद्धी मिळो, गोपालदास यांच्याकडून नरेंद्र मोदी लक्ष्य - Marathi News | Narendra Modi's goal from God-God, Modi, Gopal Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना सद्बुद्धी मिळो, गोपालदास यांच्याकडून नरेंद्र मोदी लक्ष्य

भाजप सरकारकडून राम मंदिराबाबत नेहमीच चर्चा केली जाते. निवडणूक काळात ही चर्चा अधिक जोर लावून करण्यात येते आहे. ...

अयोद्धेतील विवादित जमीन बौद्ध तीर्थक्षेत्र, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा   - Marathi News | Ayodhya's disputed land is Buddhist pilgrimage area, Union minister Ramdas Athavale claimed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोद्धेतील विवादित जमीन बौद्ध तीर्थक्षेत्र, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा  

हिंदुत्ववादी संघटनांनी आणि साधू संतांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान,  या वादामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर तिढा सुटणे अशक्य - Marathi News | Ram temple is impossible to get before Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर तिढा सुटणे अशक्य

अनेक मुद्दे क्लिष्ट : अंतिम सुनावणी चालू शकेल अनेक महिने; २९ आॅक्टोबरपासून फक्त वादग्रस्त जागेबाबत सुनावणी ...

'शिवसेनाच राम मंदिर उभारू शकते'; उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार - Marathi News | only Shiv Sena's effort and nothing else which can help build the Ram Temple,says sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनाच राम मंदिर उभारू शकते'; उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार

Ram Mandir : गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून राम मंदिर निर्माणाच्या विषयाचं जोरदार राजकारण केले जात आहे. प्रत्येकजण राम मंदिर निर्माणासंबंधी मोठ-मोठी विधानं करुन चर्चेत राहत आहेत.  ...