Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेसह विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आज देशातील वातावरण ढवळून निघाले होते. ...
राम मंदीराबाबत येत्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून हा निकाल हिंदू व मुस्लिम या दोन्ही बांधवांना न्याय देणारा असेल.त्यामुळे बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये,सर्वांनीच थोडे सबूरीने घ्यावे. असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत् ...
अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते. ती भूमी रामल्लाचीच आहे. तिथे केलेल्या उत्खननातही मंदिराचे अवशेष सापडले आहे. न्यायालयीत प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या जागी मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावा. ...