Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
सर्वोच्च न्यायालयातील चर्चेदरम्यान, आमच्यावर हिंदू तालिबान असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच तिथे मंदिराचे कुठलेही अवशेष नाहीत, असा दावाही करण्यात आला होता. ...
देशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे संकट येण्यापूर्वी, रामजन्मभूमी येथे विराजमान असलेल्या रामललाची निश्चित स्थळी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचे काम सुरू करण्याचे नियो ...
रामवाडी येथे प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावाने श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी मात्र जागतिक पातळीवर घोंगावणाऱ्या जीवघेण्या कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने व जिल्हाधिकाऱ्या ...