राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
आज राज्यसभेत या सदस्यांचे काम आणि योगदानावर चर्चा करण्यात आली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी अनेक सदस्यांचे नाव घेत त्यांच्या कामाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सदस्यांना आज निरोप देणार आहेत. ...
लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी सध्या देशातील सर्वात मोठी खासगी यूनिवर्सिटीपैकी एक आहे. ६०० एकरमध्ये पसरलेल्या या विद्यापीठाचे जगातील ५० हून अधिक देशांत विद्यार्थी आहेत. ...
Punjab Rajya Sabha Election: पंजाबमधील पाच राज्यसभेच्या जागेसाठी आपने तयारी सुरू केली असून, चार नावे निश्चित झाली आहेत. यात आपचे चाणक्य डॉ. संदीप पाठक, लव्हली युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल आणि उद्योगपती संजीव अरोरा यांच्या नावाचा समावेश आहे. ...
एकीकडे नवज्योत सिंग सिद्धूंचा दारुण पराभवामुळे पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्ष एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणत आहे ...