लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news , मराठी बातम्या

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
7th Pay Commission: लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी; DA वाढीबाबत मोदी सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | 7th Pay Commission: Modi Government will not increase dearness allowance, Shock for central employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; मोदी सरकारच्या निर्णयानं पसरली निराशा

महागाईचा दर वाढला असताना केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ ३% स्थिर का ठेवली आहे? असा प्रश्न राज्यसभेत विचारला गेला. ...

Petrol : निवडणुका झाल्या आता दरवाढ कधी?, पेट्रोलियममंत्र्यांनी संसदेत दिलं उत्तर - Marathi News | Petrol : When will the price increase of fuel, petrol and diesel now after the elections ?, Petroleum Minister replied in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol : निवडणुका झाल्या आता दरवाढ कधी?, पेट्रोलियममंत्र्यांनी संसदेत दिलं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले. ...

फौजिया खान यांचा राज्यसभेत मराठी बाणा; सभागृहात मायबोलीत मांडल्या रेल्वेच्या समस्या - Marathi News | Faujia Khan's Marathi Bana in Rajya Sabha; Railway issues presented in Maybole in the House | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :फौजिया खान यांचा राज्यसभेत मराठी बाणा; सभागृहात मायबोलीत मांडल्या रेल्वेच्या समस्या

विशेष उल्लेखाद्वारे फौजिया खान यांनी मराठीतून मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले ...

Rajnath Singh : पाकिस्तानात कसं चुकून पडलं भारताचं मिसाईल? राजनाथ सिंहांनी राज्य सभेत दिलं उत्तर - Marathi News | Indian missile system highly safe and secure, if found any shortcomings will be correct committed rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात कसं चुकून पडलं भारताचं मिसाईल? राजनाथ सिंहांनी राज्य सभेत दिलं उत्तर

"भारताची संरक्षण संदर्भातील प्रक्रिया आणि मानके अत्यंत उच्च दर्जाची आहेत. तसेच, सशस्त्र दल अत्यंत चांगले आणि पूर्णपणे प्रशिक्षित तसेच शिस्तबद्ध आहे." ...

Punjab Election Result 2022 : राज्यसभेतही 'आप'ची स्थिती होणार मजबूत; जुलैपर्यंत सात खासदार होऊ शकतात - Marathi News | Punjab Election Result 2022: aam aadmi party ready to get boost in rajya sabha as 7 mp might be  elected from punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतही 'आप'ची स्थिती होणार मजबूत; जुलैपर्यंत सात खासदार होऊ शकतात

Punjab Election Result 2022 : पंजाबच्या 5 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे. ...

“PM मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला, ते काँग्रेसनेच बांधलेय”: कपिल सिब्बल - Marathi News | kapil sibal replied pm narendra modi criticism over congress in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला, ते काँग्रेसनेच बांधलेय”: कपिल सिब्बल

काँग्रेसने रेल्वे स्टेशन बांधले केले नसते, तर पंतप्रधान मोदींनी चहा कसा विकला असता, अशी खोचक विचारणा कपिल सिब्बल यांनी केली आहे. ...

Income by Covaxin: कोव्हॅक्सिन विकून मोदी सरकारने कमविले एवढे कोटी; आयसीएमआर या पैशांचे काय करणार? - Marathi News | Modi government earned 171 crores by selling covaxin bharat Biotech; What will ICMR do with this money? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सिन विकून मोदी सरकारने कमविले एवढे कोटी; सांगितले या पैशांचे काय करणार?

Bharat Biotech Covaxin: आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी एका प्रश्नाला लिखीत उत्तर दिले. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने बनविलेल्या कोरोना लशीला परदेशातून मोठी मागणी नोंदविली गेली. ...

PM Modi in Rajyasabha : काँग्रेस नसती तर काय झालं असतं, पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात, म्हणाले...  - Marathi News | What would have happened if it was not for the Congress, said Prime Minister Modi in the Rajya Sabha. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नसती तर काय झालं असतं, पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात, म्हणाले... 

PM Narendra Modi Speech in Rajya Sabha : काँग्रेस नसती तर देशाचं काय झालं असतं, येथे वारंवार बोललं गेलं. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झालं नसतं असं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...