लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news , मराठी बातम्या

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीच्याआधी राज्यात मोठी घडामोड; एमआयएमने अखेर स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Rajya Sabha Election 2022: AIMIM MP Imtiaz Jalil has clarified that both the MLAs of AIMIM will vote for Mahavikas Aghadi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभा निवडणुकीच्याआधी राज्यात मोठी घडामोड; एमआयएमने अखेर स्पष्ट केली भूमिका

एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

मतदानासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक हायकोर्टात - Marathi News | Anil Deshmukh, Nawab Malik in the High Court for voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक हायकोर्टात

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज देशमुख आणि मलिक यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज नाकारला आहे. ...

राज्यसभेचा आज फैसला, ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात, कोणाचा पत्ता कटणार? - Marathi News | Rajya Sabha election today, 7 candidates in the fray for 6 seats in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेचा आज फैसला, ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात, कोणाचा पत्ता कटणार?

Rajya Sabha Election 2022 : मतदानाला विधानभवनात सकाळी ९ ला सुरुवात होईल. रात्री ८ पर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.  ...

एकेका जागेसाठी रस्सीखेच; राजस्थान, कर्नाटक व हरयाणामध्ये गणित बिघडले - Marathi News | rajya sabha election 2022: Mathematics failed in Rajasthan, Karnataka and Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकेका जागेसाठी रस्सीखेच; राजस्थान, कर्नाटक व हरयाणामध्ये गणित बिघडले

rajya sabha election 2022: राजस्थानमध्ये काँग्रेसकडून रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक व प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे ...

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या जागेसाठी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदान; ७ वाजता निकाल लागणार - Marathi News | Rajya Sabha Election: Voting for Rajya Sabha seats tomorrow from 9 am to 4 pm; Results will be available at 7 p.m. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेच्या जागेसाठी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदान; ७ वाजता निकाल लागणार

या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यात शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत आहे. ...

Rajya Sabha Election: शिवसेना आमदाराची पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर; तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Rajya Sabha Election: Shiv Sena MLA Tanaji Sawant absent from party meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना आमदाराची पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर; तर्कवितर्कांना उधाण

शिवसेनेच्या(Shivsena) आमदारांना गेल्या ३ दिवसांपासून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलला ठेवण्यात आले आहे ...

Rajya Sabha Election : अनिल देशमुखांची मतदानासाठी खटपट, मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव - Marathi News | Anil Deshmukh fights for votes in rajya sabha election, move to bombay High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांची मतदानासाठी खटपट, मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव

Anil Deshmukh has moved Bombay High Court : उद्याच्या मतदानात अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार की नाही यावर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

Rajyasabha Election: "मलिक आणि देशमुख यांच्यावर आरोप सिद्ध नाहीत, निकाल आश्चर्यकारक"- अमोल मिटकरी - Marathi News | Rajyasabha Election: NCP MLC Amol Mitkari express his disappointment over court judgment on Anil Deshmukh and Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मलिक आणि देशमुख यांच्यावर आरोप सिद्ध नाहीत, निकाल आश्चर्यकारक"- अमोल मिटकरी

Rajyasabha Election: "न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे निराशा झाली, न्यायालयाने त्यांचा अधिकार हिरावून घेतला."- जयंत पाटील ...