आघाडीचा निर्णय होत नसल्याने मित्रपक्ष पेचात अडकले आहेत. तर युतीच्या मित्रपक्षांना भाजपशिवाय पर्याय नाही. त्यातच प्रमुख पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने घटक पक्षांना पुढील भवितव्य सत्तेत की विरोधात हे कळायला मार्ग उरला नाही. ...
काश्मीरमधील परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यपाल व राष्ट्रपतींकडे भेटीची मागणी केली होती; पण त्यांची वेळ न मिळू शकल्याने या शिष्टमंडळाने वेळ मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पुढील आठवड्यात वेळ मिळाल्यानंतर काश्मीरमधील सफरचंद व केशर उत्पादक शेतकºयांच्य ...
येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक ...
परतीच्या पावसामुळे केदारखेडा शिवारातील कोल्हापुरी शिवारातील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असून, शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राजू शेट्टी यांनी मंगळवारी पाहणी केली. ...