मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
राजकुमार हिरानी, मराठी बातम्या FOLLOW Rajkumar hirani, Latest Marathi News
स्वतंत्र भारताच्या क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार, भारताला पहिला विजय मिळवून दिला, पहिल्याच कसोटीत शतक झळकावले.... ...
'लाल सिंह चड्ढा' चित्रपट फ्लॉप झाल्यापासून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान चित्रपट जगतापासून दूर आहे. ...
Priya Bapat : 'मुन्नाभाई MBBS' शूटिंगदरम्यानचे किस्से एका मुलाखतीत प्रिया बापटने सांगितले. ...
शाहरुख खान मॅनेजर पूजा ददलानीने सोशल मीडियावर काश्मीरच्या सुंदर नजाऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. ...
Rajkumar Hirani SRK Dunki: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी त्यांच्या अपकमिंग 'डंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ...
Shahrukh Khan's Dunki : 'डंकी' (Dunki) असं या सिनेमाचं नाव असून प्रसिद्ध दिग्दर्शक राजू हिराणी यांचं दिग्दर्शन करणार आहे. पहिल्यांदाच हे दोन दिग्गज एकत्र काम करत आहेत. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे. ...
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan)च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून डंकी सिनेमाची घोषणा केली आहे. ...
पुणे : यशस्वी चित्रपटासाठी कोणताही ठरावीक फॉर्म्युला नसतो असा मूलमंत्र प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी विद्यार्थ्यांना दिला. फिल्म अँड ... ...