लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेंद्र दर्डा

राजेंद्र दर्डा

Rajendra darda, Latest Marathi News

Editor in Chief - Lokmat Media Group
Read More
Rajiv Satav: "...तर पक्ष नेतृत्वाने राजीव सातव यांना राज्याचे नेतृत्व करण्याचीही संधी दिली असती" - Marathi News | Article on Rajiv Satav: party leadership would have given Rajiv Satav a chance to lead the state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Rajiv Satav: "...तर पक्ष नेतृत्वाने राजीव सातव यांना राज्याचे नेतृत्व करण्याचीही संधी दिली असती"

गाव आणि देश घट्ट जोडणाऱ्या नेत्याचा अकाली वियोग; राजीव सातव यांनी स्वतःला जातीच्या, प्रदेशाच्या चौकटीत कधीच सीमित केले नाही. त्यांची वृत्ती निर्लेप आणि स्वप्ने मोठी होती... दुर्दैवाने हे सारे अकाली संपले! ...

पोलिसांसाठी खुशखबर... राज्यात १ लाख घरे बांधणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा - Marathi News | Good news for police, 1 lakh houses to be built in the state; Home Minister Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांसाठी खुशखबर... राज्यात १ लाख घरे बांधणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

गृहमंत्री अनिल देशमुख : सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयकडून अद्याप उत्तर नाही ...

'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' या पुस्तकाचे प्रकाशन - Marathi News | Publication of the book 'My Wall' by Rajendra Darda, Editor-in-Chief of 'Lokmat' | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' या पुस्तकाचे प्रकाशन

...

फेसबुकच्या भिंतीवर जेव्हा लिहिली जाते दिल की बात;राजेंद्र दर्डा यांचे मनोगत - Marathi News | When Dil Ki Baat is written on the Facebook wall says lokmat media chief editor Rajendra Darda's thoughts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुकच्या भिंतीवर जेव्हा लिहिली जाते दिल की बात;राजेंद्र दर्डा यांचे मनोगत

लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या फेसबुकवरील भिंतीचं अंतरंग आज राजभवनात मान्यवरांच्या साक्षीने उलगडून दाखवलं. ...

शहाणे व्हा! जनतेने नाही दिली तरीही खुर्ची मिळालीय, नीट काम करा; अमृता फडणवीसांचा टोला - Marathi News | people not Elected, Got CM chair, work properly; Amruta Fadnavis to Uddhav Thackrey | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शहाणे व्हा! जनतेने नाही दिली तरीही खुर्ची मिळालीय, नीट काम करा; अमृता फडणवीसांचा टोला

Amruta Fadnavis news: विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपाची युती तुटली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या काही शिवसेनेवर आसूड ओढायच्या थांबत नाहीएत. ...

अती तिथे मातीच! अर्णबबद्दल सहानुभूती व्यक्त करणारा एकही व्यक्ती नाही- अशोक चव्हाण - Marathi News | congress leader ashok chavan slams republic editor arnab goswami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अती तिथे मातीच! अर्णबबद्दल सहानुभूती व्यक्त करणारा एकही व्यक्ती नाही- अशोक चव्हाण

arnab goswami: अशोक चव्हाण यांची रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका ...

राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' पुस्तकाचे आज राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन - Marathi News | Rajendra Darda's book 'Mazi Bhint' released by the governor bhagat singh koshyari today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' पुस्तकाचे आज राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Rajendra Darda : प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि सामाजिक जीवन लाभलेले दर्डा यांनी आपल्या समृद्ध अनुभवविश्वाची दारं या पुस्तकाच्या निमित्ताने उघडली आहेत. ...

"हृदय जिंकून घेणारे इरफान खानचे डोळे नेहमीच हृदयात राहतील" - Marathi News | Lokmat editor in chief rajendra darda pays tribute to irrfan khan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हृदय जिंकून घेणारे इरफान खानचे डोळे नेहमीच हृदयात राहतील"

अशा प्रकारे एका कलाकाराचे निघून जाणे हे फार मोठे नुकसान आहे. व्यक्तीशः माझ्यासाठीही हे मोठे नुकसान आहे. त्यांच्या आठवणी कायमच स्मरणात राहतील, अशा शब्दांत 'लोकमत' समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  ...