राजस्थानच्या इंग्रजी माध्यमातील अाठव्या इयत्तेच्या समाजशास्त्राच्या संदर्भ पुस्तिकेत लाेकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा दहशतवादाचे जनक असा अारेपार्ह उल्लेख केल्याबद्दल शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनितर्फे शाहिरीतून निषेध करण्यात आला. ...
राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारच्या साक्षीने आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक होते’ असा निंदनीय मजकूर प्रसिध्द झाला आहे. ...
राजस्थानमधील काही भागांमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरू झालेले वादळी वारे मंगळवारी दिवसभर वाहत होते. दुपारनंतर त्याचा वेग वाढला आणि तेथील जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या वादळामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ...
गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या कुमार विश्वास यांना आपने दणका दिला आहे. पक्षाने कुमार विश्वास यांना राजस्थानच्या प्रभारीपदावरून हटवले असून, दीपक वाजपेयी यांची पक्षाचे नवे राजस्थान प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. ...
हा आठवडा गाजला तो सलमानच्या अटकेमुळे. खरंतर गेल्या २० वर्षांत सलमाननं अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिलेत. पण गुरु वार हा माध्यमांसाठी खऱ्या अर्थानं ब्लॉकबस्टर ठरला. २० वर्षांपूर्वी टायगरनं केलेली काळविटांची शिकार त्याला पिंज-यापर्यंत घेऊन गेलीय. ...
टायगर जिंदा है! लेकीन सलाखों के पिछे है!! एवढे ऐकल्यावर जोधपूरच्या पंचक्रोशीतील माळरानात विहार करणारी हरणं, चिंकारा, काळवीटांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुकी जनावरं असलं म्हणून काय झाले, मन तर असतेच. ...