लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार अॅडव्हान्स पगार, देशात या राज्यात पहिल्यांदा लागू होणार ही व्यवस्था - Marathi News | Now government employees will also get advance salary, this system will be implemented in this state for the first time in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार अॅडव्हान्स पगार, देशात पहिल्यांदाच लागू होणार ही व्यवस्था

Government Employees: राजस्थान सरकारने आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आपलं वेतन अॅडव्हान्समध्ये घेता येईल, अशी घोषणा केली आहे. ही नवी व्यवस्था १ जून २०२३ पासून लागू झाली आहे. ...

'प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन, काँग्रेसने सर्वांना एकसमान लुटले', PM मोदींची घणाघाती टीका - Marathi News | Narendra modi congress rajasthan ,'85 percent commission in every scheme, Congress robbed everyone equally', PM Modi's sharp criticism | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन, काँग्रेसने सर्वांना एकसमान लुटले', PM मोदींची घणाघाती टीका

'देशात विकास कामांसाठी कधीही पैशांची कमतरता भासली नाही. पण काँग्रेसने भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली.' ...

शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य - Marathi News |   Pawan Kumar, a 30-year-old soldier from Haryana, died of a heart attack while posted in Jaisalmer, Rajasthan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य

भारतीय लष्कारत तैनात असलेल्या पवन कुमार या जवानाला सोमवारी वीरमरण आले. ...

पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग.... - Marathi News | Husband consumed toilet cleaner after wife stopped drinking alcohol in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग....

Rajasthan : इथे पती-पत्नीचं भांडण झालं आणि त्यानंतर पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला. त्यानंतर त्याची स्थिती इतकी गंभीर झाली की, त्याचा मृत्यू झाला. ...

गेल्या दोन महिन्यांत सहा चित्ते गेले, पुढे काय ?  - Marathi News | Six cheetahs passed away in the last two months what next kuno national park madhya pradesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गेल्या दोन महिन्यांत सहा चित्ते गेले, पुढे काय ? 

भारतात नामशेष झालेला चित्ता इथल्या माळरानांवर पुन्हा दौडू लागावा या उद्देशाने चित्ता प्रकल्पाची सुरुवात झाली. ...

नवरी पळून गेल्यावर 13 दिवस मंडपातच बसून होता नवरदेव, शोधून आणल्यावर लावण्यात आलं लग्न - Marathi News | Rajasthan : Bride who ran away with boyfriend before the wedding return after 13 days in Pali | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नवरी पळून गेल्यावर 13 दिवस मंडपातच बसून होता नवरदेव, शोधून आणल्यावर लावण्यात आलं लग्न

Bride run away from marriage : अचानक पोटदुखीचं कारण सांगत नवरी मंडपातून घरात गेली आणि मागच्या दरवाज्यातून प्रियकरासोबत पळून गेली. ...

कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, दिगंबर जैन मुनींचे निधन - Marathi News | Digambar Jain Muni died in a car tire burst accident of kota rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, दिगंबर जैन मुनींचे निधन

बपावर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम मीण यांनी सांगितले की, बारा-झालावाड मेगा हायवेवर दुपारी जवळपास ३.३० वाजता जोरदार धमाका झाल्याचा आवाज आला ...

आधीच 6 मुली... सातवी लेक झाल्यावर 'ती' सोडून गेली; हतबल आईचं पत्र वाचून डोळे पाणावतील - Marathi News | mother left her newborn baby girl in abandoned condition in bharatpur hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधीच 6 मुली... सातवी लेक झाल्यावर 'ती' सोडून गेली; हतबल आईचं पत्र वाचून डोळे पाणावतील

सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आपल्या मुलीला रुग्णालयाच्या परिसरात सोडलं आणि पत्र लिहून गायब झाली.  ...