लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

लव्ह मॅरेज करून कपल खूश झालं पण कुटुंबीयांनी जगणं अवघड केलं; दिली धमकी, उडवली झोप - Marathi News | after love marriage family members threatened lover ran away and reached police officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेज करून कपल खूश झालं पण कुटुंबीयांनी जगणं अवघड केलं; दिली धमकी, उडवली झोप

प्रेमविवाह करणाऱ्या गुड्डीने सांगितले की, दोघेही अडीच वर्षांपूर्वी ते सालासर मंदिरात पहिल्यांदा भेटले होते. ...

अतूट नातं! बहिणीच्या मृत्यूने भावाला धक्का, जळत्या चितेत मारली उडी; 30 तासांत घेतला जगाचा निरोप - Marathi News | brother shocked by sister death jumped into burning pyre said goodbye to duniya after 30 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतूट नातं! बहिणीच्या मृत्यूने भावाला धक्का, जळत्या चितेत मारली उडी; 30 तासांत घेतला जगाचा निरोप

भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाची ओळख करून देणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ...

आमदार अंथरुण-पांघरुण घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात, कलेक्टर आले धावून - Marathi News | Collector came running to collector office with MLA bed and cover | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :आमदार अंथरुण-पांघरुण घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात, कलेक्टर आले धावून

या घटनेमुळे जिल्हाधिकारी परिसरात चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी ओपी बुनकर व आमदार मदन दिलावर यांच्याच बराच वेळ चर्चा झाली.  ...

आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार अॅडव्हान्स पगार, देशात या राज्यात पहिल्यांदा लागू होणार ही व्यवस्था - Marathi News | Now government employees will also get advance salary, this system will be implemented in this state for the first time in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार अॅडव्हान्स पगार, देशात पहिल्यांदाच लागू होणार ही व्यवस्था

Government Employees: राजस्थान सरकारने आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आपलं वेतन अॅडव्हान्समध्ये घेता येईल, अशी घोषणा केली आहे. ही नवी व्यवस्था १ जून २०२३ पासून लागू झाली आहे. ...

'प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन, काँग्रेसने सर्वांना एकसमान लुटले', PM मोदींची घणाघाती टीका - Marathi News | Narendra modi congress rajasthan ,'85 percent commission in every scheme, Congress robbed everyone equally', PM Modi's sharp criticism | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन, काँग्रेसने सर्वांना एकसमान लुटले', PM मोदींची घणाघाती टीका

'देशात विकास कामांसाठी कधीही पैशांची कमतरता भासली नाही. पण काँग्रेसने भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली.' ...

शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य - Marathi News |   Pawan Kumar, a 30-year-old soldier from Haryana, died of a heart attack while posted in Jaisalmer, Rajasthan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य

भारतीय लष्कारत तैनात असलेल्या पवन कुमार या जवानाला सोमवारी वीरमरण आले. ...

पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग.... - Marathi News | Husband consumed toilet cleaner after wife stopped drinking alcohol in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग....

Rajasthan : इथे पती-पत्नीचं भांडण झालं आणि त्यानंतर पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला. त्यानंतर त्याची स्थिती इतकी गंभीर झाली की, त्याचा मृत्यू झाला. ...

गेल्या दोन महिन्यांत सहा चित्ते गेले, पुढे काय ?  - Marathi News | Six cheetahs passed away in the last two months what next kuno national park madhya pradesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गेल्या दोन महिन्यांत सहा चित्ते गेले, पुढे काय ? 

भारतात नामशेष झालेला चित्ता इथल्या माळरानांवर पुन्हा दौडू लागावा या उद्देशाने चित्ता प्रकल्पाची सुरुवात झाली. ...