Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Rajasthan royals, Latest Marathi News
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
गोलंदाजांच्या नियंत्रिक माऱ्यानंतर शिखर धवनच्या (७७*) तडाखेबंद नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी सलामी देत राजस्थान रॉयल्सचा ९ गड्यांनी धुव्वा उडवला. ...
धवनने 57 चेंडूंत 13 चौकार एका षटकाराच्या जोरावर नाबाद 77 धावा केल्या. हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने धवनला चांगली साथ दिली, त्याने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 36 धावा केल्या. धवन आणि विल्यम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची अभे ...
डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या दोन्ही आॅस्ट्रेलियन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ उद्या एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. ...