lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजापुर

राजापुर

Rajapur, Latest Marathi News

रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी राजापुरात आणावे, आमदार राजन साळवींचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Koyne water should be brought to Rajapur for refinery project, MLA Rajan Salvi demand to the Chief Minister | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी राजापुरात आणावे, आमदार राजन साळवींचे मुख्यमंत्र्यांना साकडे

या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. ...

राजापूरच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा वैशाली मांजरेकर यांचे निधन - Marathi News | Vaishali Manjrekar the first woman mayor of Rajapur passed away | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा वैशाली मांजरेकर यांचे निधन

दोन वेळा नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता. राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांच्याच नावावर आहे. ...

एकच जिद्द..रिफायनरी रद्द; रिफायनरी विरोधात राजापूर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा - Marathi News | One persistence..refinery cancellation; Massive protest against refinery at Rajapur tehsil office | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एकच जिद्द..रिफायनरी रद्द; रिफायनरी विरोधात राजापूर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा

आजच रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. ...

Aaditya Thackeray on Yashwant Jadhav Diary: “खूप गैरप्रकार सुरु आहे”; यशवंत जाधवांच्या डायरीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले! - Marathi News | aaditya thackeray reaction over yashwant jadhav diary issue and criticize bjp over enquiry | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :“खूप गैरप्रकार सुरु आहे”; यशवंत जाधवांच्या डायरीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!

Aaditya Thackeray on Yashwant Jadhav Diary: सुडाचे राजकारण सुरु असून महाराष्ट्रासाठी धोकादायक असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ...

..तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती - Marathi News | Shiv Sena will play a positive role in becoming a refinery, Information given by Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे. ...

राजापूरच्या पूर्व परिसराला वाऱ्याचा तडाखा, घरांची कौले-पत्रे उडाले - Marathi News | Storm like winds hit the eastern part of Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरच्या पूर्व परिसराला वाऱ्याचा तडाखा, घरांची कौले-पत्रे उडाले

वाऱ्यामुळे आंबा,काजू पिकांना बसला असून, अनेक ठिकाणी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली असून, घरांची कौले-पत्रे उडाले. वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. ...

सरकार, दाद तुम्ही घ्या ना, रिफायनरी राजापूरला द्या ना, मेळाव्यात महिलांचा एल्गार - Marathi News | Give the refinery to Rajapur, Elgar in support of the refinery project in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सरकार, दाद तुम्ही घ्या ना, रिफायनरी राजापूरला द्या ना, मेळाव्यात महिलांचा एल्गार

रिफायनरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ राजापुरातच व्हावी यासाठी राजापूरवासीयांनी कंबर कसली आहे. ...

राजापुरात उद्या सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळावा - Marathi News | All party refinery support meet in Rajapur on Sunday | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात उद्या सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळावा

शहरालगतच्या धोपेश्वर बारसू परिसरात शून्य विस्थापनामुळे रिफायनरी प्रकल्प हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत ...