02:02 PM
औरंगाबाद: बॅंकेतून पैसे काढणाऱ्यावर पाळत ठेवून कार अथवा अन्य वाहनाच्या काचा फोडून, डिक्की उघडून बॅग पळविणाऱ्या चेन्नईची टोळी गुन्हेशाखेकडून अटकेत.
01:55 PM
राज्यातील सत्ताबदलानंतरही मुंबई उच्च न्यायालयात राज्याचे महाधिवक्ता म्हणून जेष्ठ कायदेतज्ञ अॅड. आशुतोष कुंभकोणी आपल्या पदावर कायम
01:37 PM
सातारा - शिवशाही आणि खासगी बसची समोरासमोर धडक, ५० हून अधिक प्रवासी जखमी, वाई-महाबळेश्वर रोडवरील घटना
12:42 PM
सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव सरपंचपदी शिवसेनेच्या वर्षा वरक विजयी.
12:27 PM
सिंधुदुर्ग : बांदा ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाचे अक्रम खान विजयी, वर्चस्व कायम राखले.
12:24 PM
नागरिकत्व सुधारणा विधेयक अमित शहा यांनी संसदेत दुसऱ्यांदा मांडले