Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
दोन दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार मनसे विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत. यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना उमेदवारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते ...
विधानसभा निवडणुकीसाठी नाशकात ‘मनसे’ फॅक्टर कितपत दखलपात्र ठरेल याची सर्वत्र चर्चा होत असली तरी, या पक्षाची निवडणूक लढण्याबाबतचीच भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. उमेदवारांची चणचण, पराभवाची भीती, की चौकशीचे शुक्लकाष्ट;या मुद्द्यांची मीमांसा घडून ...
लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवणारे, पण प्रचाराचं मैदान गाजवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. पण... ...