लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Narayan Rane on Raj Thackeray: नारायण राणेंचा राज ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले, “शिवसेनेची हिंदुत्वाशी मोठी गद्दारी” - Marathi News | bjp narayan rane support to raj thackeray and criticize shiv sena along with maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचा राज ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले, “शिवसेनेची हिंदुत्वाशी मोठी गद्दारी”

Narayan Rane on Raj Thackeray: हे निष्ठेचे नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ...

शरद पवारांनी राजकीय कारकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत; भाजपानं यादीच दाखवली - Marathi News | BJP chief spokesperson Keshav Upadhye has criticized Sharad Pawar and the NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी राजकीय कारकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत; भाजपानं यादीच दाखवली

आता मनसे-राष्ट्रवादी वादात भाजपानेही उडी घेतली आहेत. ...

EDनं पुन्हा आवळलं म्हणून आमच्या दैवतावर टीका, ठाकरेंसह फडणवीसही निशाण्यावर| Dhananjay Munde Speech - Marathi News | Criticism on our God as ED is back, Fadnavis on target along with Thackeray Dhananjay Munde Speech | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :EDनं पुन्हा आवळलं म्हणून आमच्या दैवतावर टीका, ठाकरेंसह फडणवीसही निशाण्यावर| Dhananjay Munde Speech

EDनं पुन्हा आवळलं म्हणून आमच्या दैवतावर टीका, ठाकरेंसह फडणवीसही निशाण्यावर| Dhananjay Munde Speech ...

Mosque Loudspeaker vs Hanuman Chalisa : भोंग्यांचा त्रास होतो, त्यावर हनुमान चालिसा उपाय कसा? Awhad - Marathi News | Mosque Loudspeaker vs Hanuman Chalisa Awhad | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Mosque Loudspeaker vs Hanuman Chalisa : भोंग्यांचा त्रास होतो, त्यावर हनुमान चालिसा उपाय कसा? Awhad

Mosque Loudspeaker vs Hanuman Chalisa : भोंग्यांचा त्रास होतो, त्यावर हनुमान चालिसा उपाय कसा? Awhad ...

Raosaheb Danve: भाजप-मनसे युती होणार का? गडकरी-राज भेटीवर रावसाहेब दानवेंचे मोठं विधान; म्हणाले... - Marathi News | raosaheb danve reaction over bjp and mns yuti after raj thackeray and nitin gadkari meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-मनसे युती होणार का? गडकरी-राज भेटीवर रावसाहेब दानवेंचे मोठं विधान; म्हणाले...

Raosaheb Danve: लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. ...

Raj Thackeray: "येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा" - Marathi News | Raj Thackeray: "On April 14, Dr. Celebrate Babasaheb Ambedkar's birthday with enthusiasm ", Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा''

Raj Thackeray: राज यांनी मशिंदींवर असलेल्या भोंग्यांचा मुद्दाही आपल्या भाषणात घेतला. ...

भाजपा- मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, पण भविष्यात...; संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has clarified that there is no proposal of BJP-MNS alliance at present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा- मनसे युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, पण भविष्यात...; संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप-मनसे युती होणार का, याची चर्चा रंगली आहे. ...

Hanuman Temple: मंत्री हसन मुश्रिफांकडून हनुमान मंदिराचे लोकापर्ण, माथा टेकून घेतलं दर्शन - Marathi News | Hanuman Temple: Minister Hasan Mushrif pays homage to Hanuman Temple with his head bowed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री हसन मुश्रिफांकडून हनुमान मंदिराचे लोकापर्ण, माथा टेकून घेतलं दर्शन

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ हे सध्या मतदारसंघात कार्यरत असून विविध कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण त्यांच्याहस्ते करण्यात येत आहे. ...