लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा, त्याचसाठी कालची सभा" - Marathi News | sharad pawar promoting raj thackeray for weakening shiv sena claims mim mp imtiaz jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा, त्याचसाठी कालची सभा"

आघाडीतील मोठा पक्ष होण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न; शिवसेनेला कमजोर करण्यासाठी शरद पवार राज ठाकरेंना पुढे करताहेत- जलील ...

'...तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतच करु'; धनंजय मुंडे यांचं सूचक विधान - Marathi News | Minister and NCP leader Dhananjay Munde has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतच करु'; धनंजय मुंडे यांचं सूचक विधान

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंनी १६ पैकी किती अटी पाळल्या?; औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं!  - Marathi News | Raj Thackeray: How many out of 16 conditions did MNS Chief Raj Thackeray follow ?; Aurangabad Police Commissioner has clearly Said | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंनी १६ पैकी किती अटी पाळल्या?; औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं! 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली. ...

कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही! उद्याच्या महाआरतीवरून राज ठाकरेंची मोठी घोषणा - Marathi News | mns chief raj thackeray cancels maha aarti on akshaya tritiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही! उद्याच्या महाआरतीवरून राज ठाकरेंची मोठी घोषणा

अक्षय्य तृतीयेनिमित्त आयोजित महाआरतीसंदर्भात राज ठाकरेंची महत्त्वपूर्ण घोषणा ...

Nana Patole: “सत्ता गेल्याने होणारी तडफड देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातून दिसली”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole replied bjp devendra fadnavis and mns raj thackeray after sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्ता गेल्याने होणारी तडफड देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातून दिसली”; नाना पटोलेंची टीका

Nana Patole: भाजप विध्वंस करणारा पक्ष असून, अयोध्यातील बाबरी मशिद आम्हीच पाडल्याच्या फुशारक्या मारतायत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

Kishori Pednekar: “तुम्ही तुमचं बघून घ्या ही राज ठाकरेंची भूमिका, पण मनसैनिक हुशार झालेत”; किशोरी पेडणेकरांची टीका - Marathi News | shiv sena kishori pednekar replied mns raj thackeray over mosque loudspeaker issue and hanuman chalisa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“तुम्ही तुमचं बघून घ्या ही राज ठाकरेंची भूमिका, पण मनसैनिक हुशार झालेत”; किशोरी पेडणेकरांची टीका

Kishori Pednekar: मशिदींवरील भोंग्यांचा विषय निवडणुकीपुरता आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. ...

टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामीचं गुणगान घेण्यासाठी सभा; छगन भुजबळांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | NCP Minister Chhagan Bhujbal Target MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामीचं गुणगान घेण्यासाठी सभा; भुजबळांचा टोला

छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहे. पण तुम्ही शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? असा सवाल करत हा द्वेष वाढविण्याचा प्रकार योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. ...

महाराष्ट्रातील जनता अशा लोकांना कधीही थारा देत नाही, रोहित पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला - Marathi News | The people of Maharashtra never give shelter to such people, Rohit Patil indirect attack on Raj Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'हल्ले नेहमी शक्तीस्थळांवरच होतात, शरद पवार सर्वांसाठी शक्तीस्थळ असल्याने त्यांच्यावर टीका'

राज्यात लोकांना भरकटवण्याचे काम केले जातेय. तरीही जनता अशा लोकांना ओळखते. त्यांना शांतताच हवी आहे. ही आजवरची राज्याची परंपरा असल्याने अशा लोकांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. ...