Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Maharashtra Political Crisis: गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्री हे राज्यातील राजकारणातील महत्वाचे स्थान बनलेले. मात्र, आता चित्र काहीसे बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जाते. ...
Raju Patil : सध्याचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. सरकार पुढेही जनहिताचे निर्णय घेईल, अशी आशा आहे, असे पाटील म्हणाले. ...