लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: राज ठाकरे दसरा मेळाव्यात शिंदेंच्या मंचावर दिसणार?; स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Raj Thackeray: Chief Minister Eknath Shinde said that there is still a long time for the Dussehra gathering. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे दसरा मेळाव्यात शिंदेंच्या मंचावर दिसणार?; स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिलं स्पष्टीकरण

जे २०१९ मध्ये व्हायला हवं होतं, ते आम्ही आता केलं. २०१९ मध्ये जे झालं ते कोणालाच आवडलं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ...

धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला - Marathi News | Murder of MNS city president in Parbhani sachin patil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला

परभणीमध्ये मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. ...

Raj Thackeray & Sharmila Thackeray at Lalbaugcha Raja | राज ठाकरेंनी काय मागितलं लालबागच्या राजाकडे? - Marathi News | Raj Thackeray & Sharmila Thackeray at Lalbaugcha Raja | What did Raj Thackeray ask the king of Lalbagh? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray & Sharmila Thackeray at Lalbaugcha Raja | राज ठाकरेंनी काय मागितलं लालबागच्या राजाकडे?

Raj Thackeray & Sharmila Thackeray at Lalbaugcha Raja | राज ठाकरेंनी काय मागितलं लालबागच्या राजाकडे? ...

सगळे नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी का जातात..? - Marathi News | Why do all the leaders go to meet Raj Thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सगळे नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी का जातात..?

राज यांना गेल्या काही महिन्यांत भेटीसाठी कोणते नेते गेले याची यादी केली तर तीच भली मोठी होईल. ...

Maharashtra Political Crisis: “शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”; मनसेचा खोचक सवाल - Marathi News | mns gajanan kale criticize shiv sena over dasara melava at shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”; मनसेचा खोचक सवाल

Maharashtra Political Crisis: शिल्लक सेनेच्या नेत्यांना स्वप्नात पण मनसे व राजसाहेब दिसू लागले आहेत, असा टोला मनसेकडून लगावण्यात आला आहे. ...

अमित शाह-राज ठाकरे यांची भेट होणे नाहीच; फडणवीस म्हणाले... - Marathi News | Amit Shah-Raj Thackeray will not meet says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह-राज ठाकरे यांची भेट होणे नाहीच; फडणवीस म्हणाले...

"मोदींनी विकासाची एक रेष ओढली आहे त्यापेक्षा मोठी रेष ओढण्याचे काम विरोधकांनी करावे..." ...

अमित शाहांच्या दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीसांची IMP माहिती; राज ठाकरेंना भेटणार? - Marathi News | Devendra Fadnavis's IMP information on Amit Shah's visit; Will you meet Raj Thackeray? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीसांची IMP माहिती; राज ठाकरेंना भेटणार?

शाह यांच्या दौऱ्यात मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी आणि भाजपा कोअर कमिटी यांच्यात बैठक होणार आहे ...

Raj Thackeray, Siddhivinayak: "अंबानी आले की वेळप्रसंगी सुरक्षारक्षकाचेही काम करता, मग राज ठाकरे आले असतानाच एवढी कसली मस्ती?" - Marathi News | Raj Thackeray bows down to Siddhivinayak Ganapati Bappa seeks blessings with family Samadhan Sada Sarvankar slams Shiv Sena trustees  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अंबानी आले की सिक्युरिटी गार्डही बनता, मग राज ठाकरेंच्या वेळी एवढी कसली मस्ती?"

समाधान सरवणकरांनी सिद्धिविनायक मंदिरातील शिवसेनेच्या ट्रस्टींवर केली खरमरीत टीका ...