लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज अन् शर्मिला ठाकरे यांच्यातील प्रेमाचा दुवा होती 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणाल्या, 'दोघंही...' - Marathi News | Raj Thackeray and Sharmila used to take the help of a Marathi actress vandana gupte to send love letters to each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज अन् शर्मिला ठाकरे यांच्यातील प्रेमाचा दुवा होती 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणाल्या, 'दोघंही...'

राज ठाकरे आणि शर्मिला हे एकमेकांना प्रेमपत्र पाठवण्यासाठी चक्क एका मराठी अभिनेत्रीची मदत घ्यायचे. ...

शिवसेनेच्या २ वर्धापन दिन सोहळ्यानंतर मनसेचा सवाल, व्हिडिओही शेअर - Marathi News | After Shiv Sena's 2nd anniversary celebration, MNS question, video also shared of raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या २ वर्धापन दिन सोहळ्यानंतर मनसेचा सवाल, व्हिडिओही शेअर

शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष शिवसैनिकांना जेवढा त्रासदायक होता, तितकाच त्रासदायक शिवसेना पक्षासोबत लहानपणापासून जवळीक असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही होता. ...

राज ठाकरेंनी ठरवले तर अशक्य नाही... - Marathi News | It is not impossible if Raj Thackeray decides... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी ठरवले तर अशक्य नाही...

महिला बचत गटांच्या उत्पादनांना शिवाजी पार्कवर बाजारपेठ देऊन राज ठाकरे यांनी दीपोत्सव आणखी प्रज्वलित केला पाहिजे. ...

राज्यात घाणेरडी सामाजिक परिस्थिती - राज ठाकरे - Marathi News | Dirty social situation in the state - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात घाणेरडी सामाजिक परिस्थिती - राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या शाळेपासूनच्या बालमैत्रीण डॉ. रत्नप्रभा पिसाळ - पोसा व त्यांचे पती डॉ. सेवेरीन हे त्यांच्या पोसा रुग्णालयामार्फत गेली २५ वर्षे  रक्तदान शिबिर होत आहे. ...

Raj Thackeray : राज ठाकरेंनी मानले 'मनसे' आभार, म्हणाले, वाढदिवसाचे सोहळे असेच साजरे व्हायला हवेत! - Marathi News | MNS Raj Thackeray thanked MNS workers for birthday wishes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी मानले 'मनसे' आभार, म्हणाले, वाढदिवसाचे सोहळे असेच साजरे व्हायला हवेत!

MNS Raj Thackeray : राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.  ...

'तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही...', तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | 'God doesn't make people like you anymore...', Tejaswini Pandit wishes Raj Thackeray on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही...', तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Tejaswini Pandit And Raj Thackeray: अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेही राज ठाकरे यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'...तेव्हा नाक घासत शिवतीर्थावर आले होते'; गजानन काळे यांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized NCP leader Jitendra Awhad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हा नाक घासत शिवतीर्थावर आले होते'; गजानन काळे यांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

राजू पाटलांनी राज ठाकरेंना दिल्या शुभेच्छा; श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देत म्हणाले... - Marathi News | MNS MLA Raju Patil also met Raj Thackeray and wished him on his birthday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजू पाटलांनी राज ठाकरेंना दिल्या शुभेच्छा; श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देत म्हणाले...

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ...