Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
MNS Mahayuti News: महायुतीची जागावाटपावरून चर्चा सुरू असून, त्यावर शिक्कामोर्तब न झाल्यास मनसे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. ...
MNS Bala Nandgaonkar News: मनसेने महायुतीकडे ३ जागा मागितल्या होत्या. पैकी २ जागांवर चर्चा सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती बाळा नांदगावकरांनी दिली. ...
Shiv Sena Shinde Group MP Rahul Shewale News: एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आहे. पण ठाकरे हे नाव नाही. त्यामुळे राज ठाकरेंकडे शिवसेना शिंदे गटाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. ...
Raj Thackeray's MNS merge with Shiv Sena News: राज ठाकरेंच्या मनसेचं आणि शिंदेंच्या शिवसेनेचं विलीनीकरण करून राज ठाकरेंकडे नेतृत्व सोपवावे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...