Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Mumbai Municipal Election: यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसनेही या युतीत सहभागी व्हावे यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. ...
Raj Thackeray : राज्यात काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अनेक वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. ...
तब्बल २० वर्षांनी राज यांच्या आई मातोश्रीवर गेल्या. स्नेहभोजनासाठी ही भेट होती, असे सांगितले जात आहे. मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. ...
Ramdas Athawale On Prakash Ambedkar: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढल्यानंतर रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...
Maha Vikas Aghadi MNS News: राज ठाकरे यांना सोबत घेतले तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘त्या’ मतांवर थेट आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मविआतील धुसपूस वाढल्याचे बोलले जात आहे. ...
Vaibhav Khedekar News: कोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्या डोक्यावरील राज ठाकरे यांच्या कृपेचा वरदहस्त दूर झाला आणि त्यांचे राजकीय ग्रहच फिरले, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...