लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले... - Marathi News | Finally Thackeray alliance! Will the 'political' policy change? Maharashtra is bigger than any quarrel, what did Raj-Uddhav say... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...

Raj -Uddhav Thackeray Alliance: अनेक दिवसांपासून राज्याला ठाकरे बंधूंच्या युतीची उत्सुकता होती. युतीमुळे  ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. या युतीमुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात, काय परिणाम होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. ...

उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय? - Marathi News | Uddhav Sena-MNS alliance announced; Uddhav and Raj Thackeray brothers come together after 19 years; What about these questions? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?

“आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर अखेर बुधवारी या दोन्ही बंधुंनी राजकीय युतीची घोषणा केली. ...

"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं - Marathi News | Chandrashekhar Bawankule on Thackeray Alliance Are we English Have we come to live here from London | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं

आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का? असा सवाल बावनकुळे यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते. ...

"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका! - Marathi News | Whenever the BJP is about to face defeat, they start talking about money and caste, Shiv Sena UBT aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!

Shiv Sena UBT MNS Alliance: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...

"ही युती म्हणजे मराठी माणसाला गाडू पाहणाऱ्या शक्तींविरुद्धचं युद्ध"; राज ठाकरेंनी स्पष्ट केली युतीची दिशा - Marathi News | Next Mumbai Mayor Will Be Ours and Undeniably Marathi Raj Thackeray Declares After Historic Alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ही युती म्हणजे मराठी माणसाला गाडू पाहणाऱ्या शक्तींविरुद्धचं युद्ध"; राज ठाकरेंनी स्पष्ट केली युतीची दिशा

मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल, असेही राज ठाकरे म्हणाले. ...

शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे? - Marathi News | shiv sena thackeray group and mns alliance announced sanjay raut gets a place of honor but bala nandgaonkar is nowhere to be seen; where has he gone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?

MNS Leader Bala Nandgaonkar News: ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आग्रही आणि प्रयत्नशील असलेले बाळा नांदगावकर या ऐतिहासिक दिवशी कुठेच दिसले नाहीत. ...

Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका - Marathi News | Eknath Shinde: They can't take care of their children, how can they take care of Mumbai ? Eknath Shinde's sarcastic attack on Thackeray brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका

Eknath Shinde On Thackeray Yuti : 'त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एक शब्दही बोलला गेला नाही. त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. यांचा अजेंडा फक्त सत्तेसाठी आहे. ' ...

युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं - Marathi News | As soon as the alliance was formed, he gave his first speech after leaving Shiv Sena; BJP taunted Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं

Raj Thackeray BJP: मनसे आणि उद्धवसेना यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले. मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने राज ठाकरेंवर पहिला हल्ला केला.  ...