लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

खडकवासला धरण ६५ टक्क्यांपर्यंत खाली करण्याचे आदेश; पुण्यात पुन्हा पाणी वाढणार  - Marathi News | Pune Rain Alert, Flood: Order to lower Khadakwasla dam by 65 percent by Ajit pawar; Water will rise again in Pune  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण ६५ टक्क्यांपर्यंत खाली करण्याचे आदेश; पुण्यात पुन्हा पाणी वाढणार 

Pune Rain Alert, Flood: धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तेथील पाण्याची आवक वाढू लागली आहे. यामुळे धरणांची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले ...

LonavalA Rain: लोणावळा शहरात मुसळधार पाऊस; 24 तासात 232 मिमी पावसाची नोंद, रस्ते जलमय - Marathi News | Heavy rain in Lonavala city 232 mm rainfall recorded in 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LonavalA Rain: लोणावळा शहरात मुसळधार पाऊस; 24 तासात 232 मिमी पावसाची नोंद, रस्ते जलमय

रस्ते जलमय झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने यामध्ये देखील पाणी घुसून व्यवसायिकांचे नुकसान ...

Pune Rain: पुण्यात पावसाचा जोर कायम; सिंहगड रस्त्याला नद्यांचे स्वरूप - Marathi News | Heavy rain continues in Pune rivers on Sinhagad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात पावसाचा जोर कायम; सिंहगड रस्त्याला नद्यांचे स्वरूप

नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. तसेच दोन ते तीन दिवस पर्यटन टाळावे - प्रशासनाच्या सूचना ...

Pune Rain: पुण्यातील धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना - Marathi News | Pune People in danger areas of Pune should be shifted to safe places Instructions to Chief Minister eknath shinde Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यातील धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत ...

Tikona Fort: मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला; पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Part of Tikona fort in Maval taluka collapsed An atmosphere of fear among the villagers at the base | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tikona Fort: मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला; पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

गडावर जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला असून ग्रामस्थांनाही अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वाटणे देण्यात आल्या आहेत ...

Water shortage : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा  - Marathi News | Water shortage : Farmers are waiting for heavy rains  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water shortage : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा 

Water level : जिल्ह्यात केवळ रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.  ...

"पाण्याखाली गेलेल्या वाहनांचा मिळणार इन्शुरन्स"; पुण्यात राज ठाकरेंकडून पूरस्थितीचा आढावा - Marathi News | Raj Thackeray came to Pune Ekta Nagar and informed about issues discussed with CM Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पाण्याखाली गेलेल्या वाहनांचा मिळणार इन्शुरन्स"; पुण्यात राज ठाकरेंकडून पूरस्थितीचा आढावा

राज ठाकरे यांनी एकता नगरमध्ये येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झालेल्या मुद्द्यांची माहिती दिली. ...

Maharashtra Dam Water Discharged : राज्यात 'ही' धरणे झाली फुल्ल, कुठल्या धरणातून किती विसर्ग? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Todays Maharashtra dam water discharged report hatnur, gosekhurd dam details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Water Discharged : राज्यात 'ही' धरणे झाली फुल्ल, कुठल्या धरणातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

Dam Water Discharged : आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती अनेक धरणातून विसर्ग सुरु आहे, सविस्तर विसर्ग अहवाल पाहुयात.  ...