लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Jayakwadi Dam : खुशखबरः जायकवाडीत ४० हजार क्युसेकने पाण्याची आवक  - Marathi News | Jayakwadi Dam: Good news: 40 thousand cusecs of water inflow in Jayakwadi  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam : खुशखबरः जायकवाडीत ४० हजार क्युसेकने पाण्याची आवक 

Jayakwadi Dam : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने संभाजीनगर, जालन्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. ...

Ujani Dam Water Level: उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी मोठा विसर्ग, धरण किती टीएमसीवर - Marathi News | Ujani Dam Water Level: Large discharge to stabilize the water level of Ujani Dam, how many TMC of the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी मोठा विसर्ग, धरण किती टीएमसीवर

पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली असून, उजनीतून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही झाल्याने, घट पंढरपूरवरील संकट तूर्तास तरी टळले आहे. ...

कर्नाटक-गोव्याला जोडणारा ४० वर्ष जुना काळी ब्रिज कोसळला; रात्रीच्या अंधारात एक जखमी - Marathi News | 40-year-old Karnataka-Goa Kali bridge collapses; A wounded man in the dark of night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक-गोव्याला जोडणारा ४० वर्ष जुना काळी ब्रिज कोसळला; रात्रीच्या अंधारात एक जखमी

एनएचएआय आजच या नव्या पुलाबाबत अहवाल देणार आहे. यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. ...

Kukadi Project Water: मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा - Marathi News | Kukadi Project Water: 64.82 percent water storage in Kukadi Project due to heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukadi Project Water: मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा

जून आणि जुलै महिन्याच्या विश्रांतीनंतर कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवडाभरात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पात सुमारे ६४.८२ टक्के पाणी जमा झाले आहे. ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयनेचे दरवाजे १२ दिवसानंतर बंद - Marathi News | The intensity of rain is less in Satara district koyna dam doors close after 12 days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयनेचे दरवाजे १२ दिवसानंतर बंद

वीजगृहातूनच विसर्ग : नवजाला ९४ मिलिमीटरची नोंद  ...

Rain : चांगल्या पावसाची प्रतीक्षा  - Marathi News | Rain : Waiting for good rain  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : चांगल्या पावसाची प्रतीक्षा 

Rain : सिंदफना मध्यम प्रकल्पात २३ टक्केच पाणीसाठा  ...

Maharashtra Rain Update : पुढील आठवडाभर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Rain Update How will the rain condition be in Maharashtra for august next week? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : पुढील आठवडाभर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल? वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : आजपासून आठवडाभर म्हणजे मंगळवार दि. १३ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस कसा असेल हे पाहुयात.. ...

पंचगंगा नदीचे पाणी फुटाने कमी; कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा बंधारे खुले, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर - Marathi News | Panchganga river water reduced by a foot; Fourteen dams in Kolhapur district open, traffic slowly back to normal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा नदीचे पाणी फुटाने कमी; कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा बंधारे खुले, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

अधूनमधून श्रावण सरी : राधानगरीचा विसर्गही झाला कमी ...