Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक भागांत पुढील तीन दिवस हलक्या ते मध्य पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
विविध बाजारपेठांत सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. परिणामी सीताफळ स्वस्त झाले आहेत. सततच्या पावसाचा सीताफळ बागांना एकीकडे फटका बसला तर दुसरीकडे डोंगरातील सीताफळांना याचा फायदा झाला. बाजारात सध्या गावरान सीताफळांची मोठी आवक होत आहे. ...
राज्यातून नैऋत्य मान्सून परत गेला असला, तरीही पाऊस पडत आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अजूनही किती दिवस पाऊस, असा सवाल शेतकरीही विचारत आहेत. ...
effect of rain on onion yield, परतीच्या पावसामुळे कांदा पट्ट्यात यंदा मोठे नुकसान झाले आहे. त्याचा आगामी उत्पादनावर काय परिणाम होणार? जाणून घेऊ ...
Maharashtra Rain Update : पावसाबाबत महत्वाची अपडेट समोर आली असून येत्या गुरुवारपासून पावसाची (Rain Update) उघडीप होणार आहे. ...
Agriculture News : राज्यातील बहुतांश भागात पावसाने धुमाकूळ घातला असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर शहरात ७० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस बरसला. ...
Nashik Crop Damage : नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain) पावसामुळे मका भुईसपाट झाला तर कांदा रोप पूर्णता हातचे गेले आहे. ...