लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमधील हे धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो - Marathi News | Due to heavy rains, this dam in Kolhapur overflowed in June itself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमधील हे धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस अगोदरच भरले असून, मंगळवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. ...

छातीजवळ सारखी खाज सुटते? चुकीची ब्रेसियर वापरणं ठरतंय धोकादायक, मोठ्या आजाराची लक्षणं.. - Marathi News | Does itchy chest troubles you? Wearing the wrong bra can be dangerous, a sign of a serious illness see what you need to know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीजवळ सारखी खाज सुटते? चुकीची ब्रेसियर वापरणं ठरतंय धोकादायक, मोठ्या आजाराची लक्षणं..

Does itchy chest troubles you? Wearing the wrong bra can be dangerous, a sign of a serious illness see what you need to know : छातीजवळ खाज सुटण्यामागे असू शकतात अनेक कारणे. पाहा काय करायचे. ...

Awakali Paus : खरिपाच्या आधीच अवकाळीचे संकट; नुकसानभरपाईची प्रतीक्षा! वाचा सविस्तर - Marathi News | Awakali Paus: Unseasonal crisis before Kharif; Waiting for compensation! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपाच्या आधीच अवकाळीचे संकट; नुकसानभरपाईची प्रतीक्षा! वाचा सविस्तर

Awakali Paus : मराठवाड्यात मान्सूनपूर्व (Pre Monsoon) पावसाने शेतीचे नुकसान केले. विभागात एप्रिल व मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त केली आहे. (Awakali Paus) ...

Sangli: कृष्णा, भीमा खोऱ्यातील ५२ पर्जन्यमापक यंत्रे बंद, निविदेचा घोळ; आपत्ती व्यवस्थापन करणार कसे? - Marathi News | 52 rain gauges in Krishna, Bhima valleys shut down | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा, भीमा खोऱ्यातील ५२ पर्जन्यमापक यंत्रे बंद, निविदेचा घोळ; आपत्ती व्यवस्थापन करणार कसे?

दोन प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत ...

नीरा खोऱ्यात पावसाचा जोर वाढला; हे धरण ५० टक्के भरले - Marathi News | Rainfall in Nira Valley increased; this dam filled to 50 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यात पावसाचा जोर वाढला; हे धरण ५० टक्के भरले

Nira Khore Dharan Panisatha नीरा खोऱ्यातील धरणावर जोरदार पाऊस पडत आहे. सर्व धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. ...

Maharashtra Weather Update : घाटमाथ्यांवर मुसळधार! पुढील २४ तास धोक्याचे; IMD अलर्ट वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Heavy rains on the Ghats! Dangerous for the next 24 hours; Read the IMD alert in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घाटमाथ्यांवर मुसळधार! पुढील २४ तास धोक्याचे; IMD अलर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाने अखेर दमदार हजेरी लावली असली, तरी येत्या २४ तासांत काही भागांमध्ये हवामानात बदल होणार आहे. विशेषतः रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची (Heavy Rains) शक्यत ...

राज्यात ११.७० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी? - Marathi News | Kharif sowing on 11.70 lakh hectares in the state; Which crop was sown the most? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ११.७० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी?

kharif perani सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...

थंडी, आग, पूर, गारपीट, ढगफूटी आदींची माहिती गावातच मिळणार, पण कशी?  - Marathi News | Latest News Agriculture News Setting up weather stations in villages see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडी, आग, पूर, गारपीट, ढगफूटी आदींची माहिती गावातच मिळणार, पण कशी? 

Weather Stations in Villages : यासाठी महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...