लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Nanded: पावसाचा कहर; उमरीजवळ पुरात वाहून गेलेल्या स्टेशन मास्तरचा मृतदेह सापडला! - Marathi News | Nanded: Rain havoc; Body of station master washed away in flood near Umri found! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: पावसाचा कहर; उमरीजवळ पुरात वाहून गेलेल्या स्टेशन मास्तरचा मृतदेह सापडला!

पाण्याचा अंदाज न आल्याने मिना नाल्यातून जाताना पुरात वाहून गेले.  ...

उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी - Marathi News | The cloud broke again in Uttarakhand, cloudburst in two places, 10 people buried under debris; two injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी

Uttarakhand cloud burst: उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. दोन ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे नैसर्गिक आपत्ती ओढवली असून, बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.  ...

Pakistan Flood : पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार - Marathi News | Pakistan Flood 1 million people homeless blames india | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार

Pakistan Flood : मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. ...

Akola Rain: रस्ते पाण्याखाली, घरांमध्ये 3 फुटापर्यंत पाणी, सापही शिरले; नागरिकांचे अतोनात हाल - Marathi News | Akola Rain: Roads under water, water up to 3 feet in houses, snakes also entered; Citizens in dire straits | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Rain: रस्ते पाण्याखाली, घरांमध्ये 3 फुटापर्यंत पाणी, सापही शिरले; नागरिकांचे अतोनात हाल

Akola Rain Update : रस्त्यांवर पाणीच पाणी; गुडधी, उमरीसह शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित, जिल्ह्यात ५२.०९ मि.मी. पाऊस ...

हिंगोलीत पावसाचा हाहाकार! धरणांचे दरवाजे उघडले, शेतजमिनी-घरे पाण्याखाली, शाळांना सुटी! - Marathi News | Heavy rains in Hingoli! Siddheshwar-Isapur dam gates opened, traffic disrupted, holiday declared for schools! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पावसाचा हाहाकार! धरणांचे दरवाजे उघडले, शेतजमिनी-घरे पाण्याखाली, शाळांना सुटी!

हिंगोलीत मुसळधार पाऊस:पाण्याची आवक वाढल्याने सिद्धेश्वर धरणाचे १४, तर इसापूर धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

पुराचा आढावा घेण्यासाठी गेलो, गोवा ट्रिपबद्दल बोलत बसले; पंजाबच्या मंत्र्यांच्या व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Controversial video of three Punjab ministers visiting flood-hit areas goes viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुराचा आढावा घेण्यासाठी गेलो, गोवा ट्रिपबद्दल बोलत बसले; पंजाबच्या मंत्र्यांच्या व्हिडीओ व्हायरल

पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पंजाबच्या तीन मंत्र्यांचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...

Nanded: थरारक! सुधा नदीच्या पुरात कार घालणे जीवावर बेतला; चालकाला ग्रामस्थांनी वाचवले! - Marathi News | Nanded: Car plunges into floodwaters of Sudha river in Bhokar; Driver saved by villagers! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: थरारक! सुधा नदीच्या पुरात कार घालणे जीवावर बेतला; चालकाला ग्रामस्थांनी वाचवले!

भोकरमध्ये सुधा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या कार चालकाचा थरारक बचाव ...

उजनी, भंडारदरासह 15 धरणे 100 टक्के भरली, जायकवाडी 99 टक्क्यांवर, वाचा सविस्तर पाणीसाठा  - Marathi News | Latest news Maharashtra dam Ujani, 15 dams including Bhandardra 100 percent full, Jayakwadi dam 99 percent, read detailed water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी, भंडारदरासह 15 धरणे 100 टक्के भरली, जायकवाडी 99 टक्क्यांवर, वाचा सविस्तर पाणीसाठा 

Maharashtra Dam : आज 29 ऑगस्टपर्यंत अनेक धरणे काठोकाठ भरली असून काही धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. ...