जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडतच असून, २४ तासांत महाबळेश्वरला १९ तर नवजा येथे २७ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेतही पाण्याची सावकाश आवक असलीतरी पाणीसाठा १०४ टीएमसीवर गेला. ...
विदर्भावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह पश्चिमेकडून मुंबईकडे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, पुन्हा एकदा पावसाने मुंबईत श्रीगणेशा केला आहे. ...