RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
Kanda Market Mumbai मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत अखंडपणे सुरू राहिलेला पाऊस, अतिवृष्टी यामुळे यंदा कांद्याचे मोठे नुकसान झाले असून, हंगामाचे गणित पुरते बिघडले आहे. ...
नियोजनाचा अभाव, निधीची कमतरता, निवडणुकीत नेते व्यस्त असताना जनता मात्र त्रस्त; धारूरमध्ये २० दिवसांआड ड्रमभर पाणी ...
अलिबाग तालुक्यात सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड होते, जिथे पांढऱ्या कांद्याची बाजारात मोठी मागणी आहे. भात कापणी उशिरा झाल्याने कांद्याची लागवडदेखील लांबली आहे. ...
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या नुकसानीची रक्कम मंजूर झाली खरी, मात्र पैसे कधी जमा होणार असे विचारले असता थेट मुंबईकडे बोट दाखविले जात आहे. ...
अतिवृष्टी, पुराने उद्ध्वस्त झालेली पिके, बिघडलेले अर्थचक्र आणि रब्बी हंगामाची झुंज.. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने दिवाळीपूर्वी प्रतिहेक्टर १० हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती ...
अडत बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक ५० टक्क्याने कमी झाली आहे. याचा परिणाम थेट शहरातील विविध ठिकाणी असलेल्या भाजीमंडईत पाहण्यास मिळाला. ...
jwari perani राज्यातील ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाच्या लहरी स्वभावामुळे ज्वारी पेरणीचे चित्र गंभीर बनले आहे. ...
कर्नाटकप्रमाणेच जिल्ह्यात सध्या बारमाही गुळाचे उत्पादन घेतले जात आहे. यामुळे गुळाच्या हंगामावर परिणाम झाला आहेच, त्याचबरोबर बारा महिने गुऱ्हाळ सुरू ठेवत असताना जळणाचा प्रश्नही डोके वर काढत आहे. ...