लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Maharashtra Weather Update : घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांनी घ्यावी 'ही' महत्त्वाची काळजी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Heavy rains on the Ghats; Farmers should take 'this' important precautions Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांनी घ्यावी 'ही' महत्त्वाची काळजी वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार सरींचा जोर कायम असून रायगड व पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी काय काळजी ...

Sangli: पावसामुळे पानमळ्यांना फटका, पान उत्पादक चिंतेत; मिरज तालुक्यात किती हेक्टर क्षेत्र.. जाणून घ्या - Marathi News | Panch farmers worried due to rain in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पावसामुळे पानमळ्यांना फटका, पान उत्पादक चिंतेत; मिरज तालुक्यात किती हेक्टर क्षेत्र.. जाणून घ्या

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान ...

काळजी करू नका, मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर; ९३ वर्षांच्या आजोबांना पोलिसांनी दिला धीर - Marathi News | Do not worry we are always ready to help Police reassured 93-year-old mumbai old man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळजी करू नका, मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर; ९३ वर्षांच्या आजोबांना पोलिसांनी दिला धीर

मुसळधार पावसातही  मुंबई पोलिस ‘ऑन ड्युटी’; नागरिकांना मोठा दिलासा ...

पुणे जिल्हातील 'ही' धरणे ओव्हरफ्लो; कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग? - Marathi News | 'These' dams in Pune district overflow; How much water released from which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे जिल्हातील 'ही' धरणे ओव्हरफ्लो; कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग?

भोर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा देवघर आणि भाटघर धरणातून अनुक्रमे ६,८०० क्यूसेक आणि २०,५१४ क्युसेक, असा एकूण २७,३५४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरु आहे. ...

दोन तुळशी तलाव भरतील ए‌वढ्या पाण्याचा उपसा; निचरा करण्यासाठी पम्पिंग स्टेशन कार्यान्वित - Marathi News | Enough water pumped to fill two Tulsi lakes; Mumbai Municipal Corporation has commissioned six pumping stations to drain the water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन तुळशी तलाव भरतील ए‌वढ्या पाण्याचा उपसा; निचरा करण्यासाठी पम्पिंग स्टेशन कार्यान्वित

मुंबई महापालिकेचे शर्थीचे प्रयत्न, मुख्य सहा पम्पिंग स्टेशन 'ऑपरेशनल' ...

पावसाची जोरदार 'बॅटिंग'; सलग तिसऱ्या दिवशी झोडपले, घरे, झाडांची पडझड - Marathi News | heavy rains batter the country for the third consecutive day in goa houses and trees fell down | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाची जोरदार 'बॅटिंग'; सलग तिसऱ्या दिवशी झोडपले, घरे, झाडांची पडझड

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ...

रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर; चिपळूण, राजापुरात पूरस्थिती - Marathi News | Rain wreaks havoc in Ratnagiri, Sidhudurg districts Flood situation in Chiplun Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर; चिपळूण, राजापुरात पूरस्थिती

नद्यांनी ओलांडली इशारा पातळी ...

चक्काजाममुळे दुपारी गाठले कार्यालय, पावसाने रौद्ररूप धारण केल्याने अनेकजण अडकून पडले - Marathi News | Due to traffic jam, reached office in the afternoon, many got stuck as rain turned violent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्काजाममुळे दुपारी गाठले कार्यालय, पावसाने रौद्ररूप धारण केल्याने अनेकजण अडकून पडले

मुंबईतील नोकरदार, व्यावसायिकांच्या नाकीनऊ ...