लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

गुरुद्वाराचं दर्शन घेऊन निघालेल्या बस अन् रेल्वेचा भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू - Marathi News | 29 killed in bus-train accident in pakistan, imran khan tweet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुरुद्वाराचं दर्शन घेऊन निघालेल्या बस अन् रेल्वेचा भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू

भाविकांनी भरलेल्या बसची शाह हुसैन एक्सप्रेस ट्रेनसोबत जोराची धडक झाली. यामध्ये जागेवरच 19 जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. ...

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ  - Marathi News | After a quarrel with her husband, the wife jumped in front of the train with her 3 children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देणारा कॉल ३.४० वाजताच्या सुमारास आला.  ...

दैव बलवत्तर! नेरळ येथे रूळ ओलांडताना फाटक बंद होऊन वाहने अडकली; मोठा अनर्थ टळला - Marathi News | God bless you! At Neral, the gates were closed and vehicles got stuck while crossing the rails; The great calamity was averted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दैव बलवत्तर! नेरळ येथे रूळ ओलांडताना फाटक बंद होऊन वाहने अडकली; मोठा अनर्थ टळला

केवळ दैव बलवत्तर म्हणून फाटकात अडकून पडलेली गाडी आणि लोकल गाडी यांचा अपघात झाला नाही ...

भारतीय रेल्वेने रचला 'असा' इतिहास; केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची माहिती  - Marathi News | 'Asa' history made by Indian Railways; Information of Union Railway Minister Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वेने रचला 'असा' इतिहास; केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची माहिती 

सध्या एकूण रेल्वेच्या काही प्रमाणातच रेल्वे धावत आहेत. त्यामुळे रेल्वे रुळांवर गर्दी कमी होती. ...

रेल्वेच्या डब्यांचे अतिदक्षता विभागात रूपांतर अशक्य; रेल्वे मंत्रालयाची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | Impossible to convert railway coaches into intensive care units; Ministry of Railways informed the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या डब्यांचे अतिदक्षता विभागात रूपांतर अशक्य; रेल्वे मंत्रालयाची उच्च न्यायालयाला माहिती

सामाजिक कार्यकर्ते नरेश कपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले ...

रेल्वे प्रवाशाचीही ‘स्टॅम्प’मुळे त्वचा सोलून निघाली - Marathi News | The skin of the train passenger was also peeled off due to the 'stamp' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे प्रवाशाचीही ‘स्टॅम्प’मुळे त्वचा सोलून निघाली

व्यवसायाच्या निमित्ताने हैदराबादवरून परतलेल्या नागपूर येथील एका प्रवाशाच्या हातावर रेल्वेस्थानकावर स्टॅम्प लावल्यानंतर शाई लावलेल्या ठिकाणाची त्वचा सोलून निघाली. ...

देशात १०९ मार्गांवर धावणार आता १५१ खाजगी ट्रेन - Marathi News | Now 151 private trains will run on 109 routes in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात १०९ मार्गांवर धावणार आता १५१ खाजगी ट्रेन

खासगीकरणाच्या दिशेने भारतीय रेल्वेचा प्रवास वेगात ...

लोकल प्रवासास मान्यता दिल्याने केंद्रीय कर्मचारी खुश - Marathi News | Central staff happy with approval of local travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासास मान्यता दिल्याने केंद्रीय कर्मचारी खुश

वेळेत आणि सुरक्षित प्रवास होत असल्याने कर्मचारी खूप खुश झाले आहेत. ...