प्राणघातक कोरोनापासून रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड, देवळालीसह भुसावळ मंडळात कर्मचाऱ्यांना विविध आधुनिक सोयी-सुविधा दिल्या आहेत. ...
मनमाड येथील रेल्वे कारखान्यातील आॅल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा झोनल सचिव सतिश केदारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेच्या आवाहनानुसार केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने शुक्रवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतर त्या ठिकाणची त्वचा सोलून निघाल्याची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केली. संबंधित बातमीची त्वरित दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर घ ...