नाशिकरोड : राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी (एनडीए) आणि नौसेना अकादमीच्या परीक्षार्थींसाठी मध्य रेल्वेतर्फे शनिवारी (दि. ५) १२ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ...
राष्टÑीय रक्षा अकादमी (एनडीए) व नौसेना अकादमीच्या (एनए) परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
रेल्वे पोलिसांंनी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणच्या रेल्वेच्या तिकीट विक्री केंद्रांवर छापेमारी केली होती. त्यातून तिकिटांचा काळाबाजार बाहेर आला होता. या प्रकरणात तेव्हा काहींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, गोव्यातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीच ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोट प्रकरणातील बंदिवान मो. इकबाल मो. हनीफ शेख याला विविध अटींसह आपत्कालीन अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली. ...