कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रत्यक्ष परिक्षा केंद्रावर जाऊन परिक्षा देणे धोकादायक असल्याचे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. परंतू याचिका दाखल करण्यास उशीर झाल्याचे सांगत न्यायालयाने हि मागणी फेटाळून लावली. ...
भारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन पडल्याने या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच, पुढील तारखाही निश्चित करण्यात आल्या नव्हत्या ...
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यादव म्हणाले, यासंदर्भात लवकरच अधिसूचनाही जारी करण्यात येईल. तसेच आवश्यकते नुसार, जेथे नव्या रेल्वेची आश्यकता भासेल तेथे अथवा जेथे मोठी वेटिंग लिस्ट असेल तेथे अॅक्चूअल रेल्वेपूर्वी एक क्लोन रेल्वेगाडी चालवली जाईल. ...