हावडा-मुंबई मेल (क्रमांक ०२८१०) ही गाडी २२ सप्टेंबरपासून रेल्वे स्थानकावर मंगळवार, गुरुवार, रविवार या दिवशी रवाना होईल. मुंबई- हावडा मेल (क्रमांक ०२८०९) २४ सप्टेंबरपासून बडनेरा रेल्वे स्थानकावरून गुरुवार, शनिवार व मंगळवार असे तीन दिवस धावेल. अहमदाबाद ...
मनमाड परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेल्या किसान रेल्वेने महिनाभरात अकराशे टन पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणाºया डाळिंबाची उत्तर भारतात वाहतूक केली आहे. किसान रेल्वेच्या स्वस्त आणि वेगवान वाहतुकीमुळे डाळिंबाची ‘लाली’ उत्तर भारतात जाऊन पोहोचली आहे ...
कोरोनामुळे गेल्या २२ मार्चपासून बंद असलेली चाकरमान्यांची पंचवटी एक्स्प्रेस शनिवारपासून पुन्हा सुरू होत असली तरी, एक्स्प्रेस सुटण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत जेमतेम २० टक्केच आरक्षण तिकीट विक्रीस गेल्याने पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पंचवटीसह ...
कोरोना रुग्णांसाठी तयार करून ठेवलेल्या विशेष कोचमध्ये बुधवारी एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली. नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर ही घटना उघडकीस आली. साधारण महिनाभरापासून हा मृतदेह येथे असावा, असा अंद ...