सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्याने प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. ...
पोलीस काय करतात, असं म्हणणाऱ्यांनी हा व्हिडीओ पहा. एका पोलीस महिलेने दाखवलेली ही तत्परता... खाकी वर्दीतील या महिलेने धाडस दाखवत दुसऱ्या एका महिलेचा जीव वाचवला. एका महिलेसाठी पोलीस हे देवदूतासारखे धावून आले, असंच म्हणावं लागेल. ...
railway crime : राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित गुन्ह्याचे एकूण ७९,७२३ प्रकरणे दाखल झाली. ...
चंद्रपूर तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाणे सोयीचे व्हावे, यासाठी नागपूर - सेवाग्राम एक्सप्रेसला बल्लारशाह - भुसावळ या पॅसेंजरचे सहा डब्बे जोडले जात होते. चंद्रपूर येथे बसले की, थेट मुंबईत पोहोचत होते. त्यामुळे ज्येष्ठांपासून नोकरदार व ...
गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत हावडाकडून येणाऱ्या मेल एक्स्प्रेसमधील आरक्षित डब्यात रेल्वे प्रवाशांचे लेडीज पर्स, सोन्याचे दागिने व रोख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग ना ...
गोधनी ते आदर्शनगर दिल्लीपर्यंत पहिली किसान रेल्वे पाठविण्यात आली. यात एकूण २०० टन संत्रा पाठविण्यात आला असून किसान रेल्वेच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला १ लाख ९८ हजार ४५२ रुपयांचा महसुल मिळाला. तर शेतकऱ्यांना ९७ हजार २८२ रुपयांचे अनुदान मिळाले. ...