लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

अधिक पैसे मोजा, रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवा ! - Marathi News | Pay more and get a confirmed train ticket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिक पैसे मोजा, रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवा !

दिवाळीत सर्वच रेल्वेगाड्यात अधिक पैसे घेऊन कन्फर्म तिकीट मिळत असल्याचे सांगितले जाते. दिवाळीत अनेकजण आपल्या मुलांसह प्रवास करीत असल्यामुळे ते सहज २०० ते ३०० रुपये अधिक देत असल्याचीही माहिती आहे. ...

दिलासादायक ! नांदेड विभागात लवकरच पॅसेंजर रेल्वे सुरू हाेणार - Marathi News | Comfortable! Passenger train will start soon in Nanded division | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिलासादायक ! नांदेड विभागात लवकरच पॅसेंजर रेल्वे सुरू हाेणार

काेराेनामुळे गेल्या दाेन वर्षांपासून बंद होत्या पॅसेंजर ...

Crime News: ‘अवंतिका’मध्ये विवाहितेचा विनयभंग; तिघांना अटक - Marathi News | Married women molested in Avantika Express; Three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: ‘अवंतिका’मध्ये विवाहितेचा विनयभंग; तिघांना अटक

जीआरपीने रेल्वेकडून ज्या डब्यात ही घटना घडली त्या प्रवाशांची यादी मिळवली. त्यांनी अहमदाबादला जात असलेल्या पुरुषांना ओळखले आणि ताब्यात घेतले. ...

गावी जाताय, तिकीट कन्फर्म नाही, चिंता सोडा; रेल्वेच्या ‘या’ सुविधेमुळं कन्फर्म जागा मिळण्याची शक्यता - Marathi News | Know About Indian Railway opation terms for confirm railway ticket when travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या 'या' सुविधेमुळे वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना मिळणार कन्फर्म सीट

ही सुविधा म्हणजे पर्याय स्कीम आहे. रेल्वे खूप काळापासून हा पर्याय चालू आहे. मोठ्या संख्येने या पर्यायाचा फायदा होऊ शकतो. ...

Pune Local Train: प्रवाशांना दिवाळी भेट; एकेरी तिकीट उपलब्ध, मासिक पासची सक्ती रद्द - Marathi News | diwali gift to passengers single ticket available monthly pass forced cancellation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Local Train: प्रवाशांना दिवाळी भेट; एकेरी तिकीट उपलब्ध, मासिक पासची सक्ती रद्द

लोकल प्रवासासाठी एमएसटी अर्थात मंथली सिझन तिकीट काढण्याची सक्ती नसून प्रवाशांना जर्नी तिकीट म्हणजेच एका दिवसाचे मिळणारे जनरल तिकीट उपलब्ध झाले आहे ...

३४० रुपये जास्त द्या अन् थेट रेल्वेत बसा ! तत्काळ तिकिटांचा काळाबाजार उघड - Marathi News | Pay Rs. 340 more and board the train! Black market of instant tickets exposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३४० रुपये जास्त द्या अन् थेट रेल्वेत बसा ! तत्काळ तिकिटांचा काळाबाजार उघड

 प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अवाच्या सवा रकमेची आकारणी करण्यात येत असून याप्रकाराकडे रेल्वे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे ...

Rule Change Form 1 November: महागाईचा भार... खिशाला खार; आजपासून बँक, गॅस सिलिंडरचे नियम बदलले, जाणून घ्या... - Marathi News | Rule came to effect Form 1 November: Banks, gas cylinder, railway time table rules changed from today, find out pdc | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महागाईचा भार... खिशाला खार; आजपासून बँक, गॅस सिलिंडरचे नियम बदलले, जाणून घ्या...

Rule Changed Form today, 1 November 2021: सामान्य नागरिक वाढत्या महागाईने गांजून गेले असताना आज, १ नोव्हेंबरपासून ग्राहकांच्या खिशाला आणखी खार लागेल, अशी ‘तजवीज’ आहे. ...

पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू होणार! जिल्हा प्रशासनाने दिली हिरवी झेंडी - Marathi News | Green flag given by district administration for Passenger trains | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू होणार! जिल्हा प्रशासनाने दिली हिरवी झेंडी

वर्धा जिल्हा प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. असे असले तरी पॅसेंजर रेल्वेगाड्या नेमक्या केव्हा सुरू करायच्या याबाबतचा ठोस निर्णय रेल्वेचा नागपूर विभाग घेणार आहे. ...